भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांचा ठाकरे गटात पक्ष प्रवेश

[ad_1] भाजपचे माजी नगरसेवक आणि भोसरीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक रवी लांडगे यांनी आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. त्यांच्या सोबत शेकडो समर्थक देखील होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून स्वागत केले. या वेळी अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, आमदार मिलिंद नार्वेकर आणि पिंपरी चिंचवडचे शिवसेनिक आणि पदाधिकारी…

Read More

मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा मुंबई ,दिनांक २०: बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा…

Read More

शासनाने पक्षपाती भूमिका थांबवावी अन्यथा केव्हाही मंत्रालयासमोर आमरण उपोषण

महाराष्ट्र शासनाकडून जाहिरात वितरणात ‘क’ वर्गातील छोट्या वृत्तपत्रांवर सातत्याने अन्याय महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे इशारा फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र शासनाकडून जाहिरात वितरणात ‘क’ वर्गातील छोट्या वृत्तपत्रांवर सातत्याने अन्याय होत आहे. शासनाकडून नुकत्याच सुरु झालेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या व शासनाच्या विविध विभागांच्या जाहिरात प्रसिद्धीकरणातही छोट्या वृत्तपत्रांना…

Read More

युवराज सिंग बायोपिक: युवराजसिंगवर लवकरच बनणार चित्रपट, कोण साकारणार क्रिकेटरची भूमिका?

[ad_1] Yuvraj Singh Biopic announced : युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे, युवराज सिंगचा बायोपिक लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. याची घोषणा करण्यात आली आहे. युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा मंगळवारी टी-सीरीज फिल्म्सच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि एक्स हँडलद्वारे करण्यात आली. ट्विटनुसार, चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक सिक्स सिक्सेज़ आहे आणि हा बायोपिक युवराज सिंगचा वर्ल्ड कप हिरो ते…

Read More

काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांना कोरोनाची लागण

[ad_1] काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी माहिती दिली की त्यांचा कोविड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिग्विजय यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स हँडलवर याबाबत अपडेट जारी केले असून काही दिवस ते कुणालाही भेटू शकणार नसल्याचे सांगितले आहे. …

Read More

बदलापूरच्या शाळेत मुलींचा लैंगिक छळ प्रकरणी आंदोलन पेटले,जमावाने दगडफेक केले

[ad_1] महाराष्ट्रातील ठाण्यातील बदलापूर येथील एका शाळेत मुलींच्या लैंगिक छळाच्या प्रकरणावरून मोठा गोंधळ उडाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. अनेकांनी लोकल ट्रेनही थांबवल्या आहेत. अनेक लोकांसह मुलींच्या पालकांनी शाळेला घेराव घालून निदर्शने केल्याचे सांगण्यात आले.आरोपीला फाशी देण्याची मागणी नागरिक करत आहे.चिमुकलींना न्याय मिळावा या साठी नागरिकांनी, पालकांनी आंदोलन केले आहे. या…

Read More

एक दिवस लेखकाला सुपरस्टारपेक्षा जास्त पैसे मिळतील', हे म्हणणं खरं करून दाखवणारे सलीम-जावेद

[ad_1] शोले, दीवार, डॉन, जंजीर सारखे चित्रपट आठवतायेत. किंबहुना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जवळपास आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात या चित्रपटांनी, त्यातील संवाद आणि नाट्यानं गारुड घातलेलं आहे. या चित्रपटातील जादूमागचे जादूगार म्हणजे सलीम-जावेद. या आठवड्यात ख्यातनाम पटकथा लेखक सलीम-जावेद यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाची मालिका (डॉक्युमेंटरी सिरीज) प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होते आहे. या माहितीपटाचं नाव आहे…'दि अँग्री यंग…

Read More

Rain Update : राज्यात या भागांत पुढील 24 तास पावसाचा यलो अलर्ट जारी

[ad_1] दीर्घ विश्रांती नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान खात्यानं राज्यात पुढील 24 तासांसाठी कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह कोकण ते विदर्भ भागात मेघसरी बरसण्याची शक्यता वर्तवली आहे.  मुंबईत ढगाळ वातावरण राहील तर हलक्या ते मध्यम सरी बसरणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. …

Read More

जन्मतारखेनुसार या रंगांच्या पर्स ठेवा; पैशाचा पाऊस पडेल, कर्जमुक्त व्हाल !

[ad_1] महिलांपासून पुरुषांपर्यंत सर्वजण पर्स सोबत ठेवतात. साधारणपणे पुरुष काळ्या आणि तपकिरी रंगाच्या पर्स वापरतात, पण स्त्रिया त्यांच्या ड्रेस आणि स्टाइलनुसार पर्स घेऊन जातात.   अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर रंगांचा खोल प्रभाव पडतो. चुकीच्या रंगाच्या गोष्टी नेहमी सोबत ठेवल्याने नशीब मिळत नाही. याशिवाय कुंडलीतील ग्रहांची स्थितीही असंतुलित होऊ लागते, ज्यामुळे माणसाला खूप प्रयत्न करूनही जीवनात…

Read More

हिंगोली जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

[ad_1] सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने झडी लावली असून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात हिवरखेडा साखरा परिसरात पावसाने हाहाकार माजवला असून वीज पडून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे.  तर पन्नास हेकटरवरील शेतीत कापूस, उडीद, मूग, सोयाबीनच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓