परंपरेनुसार शेळवे येथे होळी सण बारा बलुतेदारांसह ग्रामस्थांनी मिळून केला साजरा

शेळवे येथे पारंपारिक पद्धतीने होळी साजरी परंपरेनुसार शेळवे येथे होळी सण बारा बलुतेदारांसह ग्रामस्थांनी मिळून केला साजरा शेळवे गावातील सर्व लहान मोठ्या मुलांनी राड खेळुन आनंद केला साजरा शेळवे/संभाजी वाघुले/ज्ञानप्रवाह न्यूज- आपल्या समाजात सर्व काही परंपरेनुसारच सण उत्सव साजरे होत आलेले आहेत.त्या परंपरेनुसारच शेळवे ता.पंढरपूर येथे होळी हा सण बारा बलुतेदारांसह ग्रामस्थांनी मिळून साजरा केला….

Read More

सनातन धर्मशिक्षा प्रदर्शना तून अध्यात्मप्रसार करणे हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्म कार्य – महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज

प्रयागराज येथील महाकुंभातील सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनीचे उद्घाटन सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनातून अध्यात्मप्रसार करणे हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्म कार्य – महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज प्रयागराज/ज्ञानप्रवाह न्यूज,दि १२/०१/ २०२५- सनातन धर्मातील छोट्या छोट्या गोष्टी आचरणात आणण्याच्या दृष्टीने सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनी उपयोगी आहे. सनातन संस्थेद्वारा आयोजित ‘सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनाच्या माध्यमातून होणारा अध्यात्मप्रसार हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्म…

Read More

शिर्डी येथील तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत जिल्ह्यातून ६९ हून अधिक मंदिरांचा सहभाग

धाराशिव , सोलापूर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून कार्य करण्याचा निर्धार शिर्डी येथील तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत जिल्ह्यातून ६९ हून अधिक मंदिरांचा सहभाग धाराशिव /ज्ञानप्रवाह न्यूज – श्री साई पालखी निवारा,शिर्डी येथे २४ आणि २५ डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त प्रत्येक मंदिरांसाठी सुरक्षा समिती स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला….

Read More

पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची २४ व्या पार्ले महोत्सवाला भेट मुंबई दि.२३- पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर पार्ले ही उपराजधानी आहे. पार्ल्यातील संस्कृती सुंदर असून पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. विलेपार्ले येथील पार्ले महोत्सवाला भेट दिली याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी…

Read More

युवा महोत्सवाच्या माध्यमा तून जुन्या लुप्त होणाऱ्या संस्कृतींना वाव मिळतो-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन स्पर्धांमध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विविध विषयांचे प्रदर्शन ठरले आकर्षण परभणी,दि.७/१२/२०२४,जिमाका- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन आज बी रघुनाथ सभागृह येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले.महोत्सवास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवा…

Read More

28 नोव्हेंबर रोजी सीताराम महाराज भंडारा नामसप्ताह

28 नोव्हेंबर रोजी सीताराम महाराज भंडारा नामसप्ताह खर्डी /ज्ञानप्रवाह न्यूज/अमोल कुलकर्णी- पंढरपूर तालुक्यातील जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणारे खर्डी येथील श्री सीताराम महाराज यांची पुण्यतिथी कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी आहे. त्यानिमित्ताने नामसप्ताहचे आयोजन ग्रामस्थ व भाविकांनी केले आहे. मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. वार्षिक उत्सव असल्याने खेळणी,पाळणे हे बालचमूचे आकर्षण असते. दररोज नित्यपूजा…

Read More

दिवाळीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

दिवाळीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.01- दिवाळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज लक्ष्मीपूजना निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. या सजावटीसाठी पांढरी शेवंती अंदाजे 650 किलो, भगवा झेंडु अंदाजे 180 किलो, पिवळा झेंडू…

Read More

शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान तर्फे वसुबारस साजरी

शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान तर्फे वसुबारस साजरी पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने यावर्षी दीपावली सणाच्या औचित्य साधून दीपावलीच्या प्रथम दिवस वसुबारस या दिवशी श्री. केशव गोशाळा शेगाव दुमाला येथील गो गोशाळा येथे गौमातेचे पूजन व त्यांना चारा देऊन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास गोशाळेचे अध्यक्ष नंदकिशोर मर्दा व…

Read More

अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे

अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ ऑक्टोंबर : येथील लायन्स क्लब पंढरपूर यांची शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी दिपावली निमित्त डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे तयार केल्या आहेत. गेल्या वीस ते बावीस वर्षापासून येथील अंधशाळे मध्ये हा उपक्रम राबविला जात आहे.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या…

Read More

छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाण आंबवडे आयोजित दिपोत्सव सोहळा

छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाण आंबवडे आयोजित दिपोत्सव सोहळा आंबवडे ता.भोर/ ज्ञानप्रवाह न्यूज – दिपावलीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाण प्रतिष्ठाण आंबवडे आयोजित दिपोत्सव सोहळ्याचे यावर्षी नागेश्वर मंदिर आंबवडे ता.भोर जि.पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार्या या दिपोत्सव सोहळ्यास येवून या सोहळ्यात सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी तसेच आऊसाहेब जिजाऊ, शिवशंभू यांच्या विचारांची…

Read More
Back To Top