जन्माष्टमीला तुळशीच्या पानांनी करा हे उपाय, लक्ष्मी-नारायणाची विशेष कृपा होईल
[ad_1] Shri Krishna Janmashtami भगवान श्री कृष्णाच्या जन्मोत्सवाचा महान सण 'कृष्ण जन्माष्टमी' लवकरच येत आहे, जन्माष्टमी हा सण भगवान श्री कृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला ‘श्री कृष्ण जन्माष्टमी’ साजरी केली जाते. यावर्षी 26 ऑगस्ट 2024 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा या…
