आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने ती आपली अधिकृत भूमिका म्हणून जाहीर केली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आपण जगापुढे केली होती नागपूर – मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आपण जगापुढे केली होती. पण, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी…
नूतन प्रशासकीय अधिकारी (वर्ग-१) कु.तेजश्रीताई लेंडवे यांचा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते सत्कार
नूतन प्रशासकीय अधिकारी (वर्ग-१) कु. तेजश्रीताई लेंडवे यांचा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते सत्कार मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रशासकीय परीक्षेत अलौकिक यश संपादन करणाऱ्या नूतन प्रशासकीय अधिकारी (वर्ग-१) कु.तेजश्रीताई भारत लेंडवे यांचा आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. अथक परिश्रम,…
शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही : आमदार अभिजीत पाटील
शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही : आमदार अभिजीत पाटील माढा तालुकास्तरीय खरीप हंगामपुर्व नियोजन बैठक संपन्न शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा : आमदार अभिजीत पाटील माढाचे आमदार अभिजीत पाटील व करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली कुर्डुवाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०५/२०२५ – केंद्र व राज्य शासन शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवित असून त्या योजनांचा…
माजी आमदार शिंदेंच्या घरच काम नाही, शेतकऱ्यांना लाईट देणं हे महत्त्वाचे-आमदार अभिजीत पाटील
माजी आमदार शिंदेंच्या घरच काम नाही, शेतकऱ्यांना लाईट देणं हे महत्त्वाचे- आमदार अभिजीत पाटील जिल्हाधिकाऱ्यांकडे बसून प्रश्न मार्गी लावला; तर माजी आमदारांच्या पुत्रांचा मीच काम केल्याचा केविलवाणा प्रयत्न घोटी येथील ३३/११ के.व्ही.उपकेंद्राचा भूमीपूजन संपन्न माढा / ज्ञानप्रवाह न्यूज- माढा तालुक्यातील घोटी येथे ३३/११ के.व्ही.उपक्रेद्रचा भूमीपूजन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. घोटी येथे नवीन…
भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानचे कंबरडे मोडल्याने पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले : खासदार प्रणिती शिंदे
भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले : खासदार प्रणिती शिंदे अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन, शहिदांना श्रद्धांजली,काँग्रेस देश आणि सैन्यदलासोबतच, नेहमी विजय हिंदुस्थानचाच होणार सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जय हिंद यात्रा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० मे २०२५- सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने भारतीय सैन्यदलाचे मनोबल…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रकल्प – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आढावा बैठक
पुणे शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रकल्पाची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आढावा बैठक सद्यस्थिती व निधीबाबत माहिती घेऊन, उर्वरित दवाखाने तातडीने सुरू करण्याचे दिले निर्देश पुणे/डॉ अंकिता शहा,दि.१०/०५/२०२५- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रकल्पाची सविस्तर आढावा बैठक विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार…
राष्ट्रीय लोकअदालतध्ये ८७७ प्रकरणे निकाली
राष्ट्रीय लोकअदालतध्ये ८७७ प्रकरणे निकाली ७३ कोटी २५ लाख ६४ हजार ९०२ रुपयांची तडजोड शुल्क वसूल पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०५/२०२५ – तालुका विधी सेवा समिती पंढरपूर यांच्या वतीने जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे दि.१० मे २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये एकुण ८७७ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली.या प्रकरणा मध्ये एकूण ७३ कोटी २५…
महाराष्ट्र विधान मंडळाच्या समित्यांचा एकत्रित उद्घाटन सोहळा विधानभवनात होणार
महाराष्ट्र विधान मंडळाच्या समित्यांचा एकत्रित उद्घाटन सोहळा १४ मे बुधवार रोजी विधान भवनात होणार मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज:- महाराष्ट्र विधान मंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या समित्यांचे एकत्रित उद्घाटन कार्यक्रम १४ मे बुधवार २०२५ रोजी. सकाळी११.३० वाजता विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित केला आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या समित्या २३ एप्रिल…
शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते उपलब्ध करून द्यावीत : आमदार अभिजीत पाटील
शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते उपलब्ध करून द्यावीत : आमदार अभिजीत पाटील पंढरपूर येथे तालुकास्तरीय खरीप हंगामपुर्व नियोजनाची आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी तालुका प्रशासन व कृषी विभागाने एकत्रितपणे काम करावे तसेच शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खत कसे उपलब्ध होईल…
आमदार समाधान आवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा- आठ दिवसात पिक विमा संदर्भातील तक्रारींचा निपटारा करा
आठ दिवसात पिक विमा संदर्भातील सर्व तक्रारींचा निपटारा करा – आमदार समाधान आवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,१०/०५/२०२५ – पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप पिक विम्या मध्ये विमा कंपनींकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून अर्धा हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही 5197 व 3 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला ही 5197 रुपयेच विमा मंजूर केला असल्याचे…
