Wallet in Back Pocket तुम्ही पाकिट मागच्या खिशात ठेवत असेल तर सवय सुधारा, नाहीतर पैसा कधीच स्थिर राहणार नाही

[ad_1] Wallet in Back Pocket अनेक पुरुषांना आपलं पाकिट पॅन्टच्या मागील खिशात ठेवण्याची सवय असते. पण वास्तुप्रमाणे ही सवय चुकीची आहे. याचे गंभीर परिणाम समोर येतात.   पर्स ठेवण्याचे काही नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. यामध्ये पर्स योग्य ठिकाणी ठेवण्यापासून ते आत ठेवलेल्या गोष्टींचा समावेश होतो. तुम्हीही पर्स ठेवत असाल तर हे नियम नक्की लक्षात ठेवा….

Read More

कोलकाता बलात्कार प्रकरण : ममता बॅनर्जी प्रथमच एवढ्या दबावात असण्यामागचे नेमके कारण काय?

[ad_1] “आर.जी. कर रुग्णालयात झालेल्या घटनेतील आरोपीला रविवारीपर्यंत फाशी द्यायला हवी. बांगलादेश सारखंच इथे माझं सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला सत्तेची कोणतीही हाव नाही. या घटनेवर सीपीएम आणि भाजप राजकारण करत आहे. आर जी कर रुग्णालयातील हल्ल्यामागे राम आणि वाम यांचा हात आहे.”   कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयात ज्युनियर डॉक्टरबरोबर झालेल्या बलात्कार…

Read More

विनेश फोगाट : वडिलांचे निधन, आईचा कॅन्सर ते ऑलिंपिकमध्ये इतिहास घडवण्याची हुकलेली संधी

[ad_1] मे 2003 मध्ये फोगाट भगिनींमधील गीतानं कॅडेट एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं. महावीर फोगाट यांच्या प्रशिक्षणाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील तिनं मिळवलेलं हे पहिलंच यश होतं. संपूर्ण बलाली गावानं गीताच्या यश साजरं केलं होतं.   त्यावेळेस महावीर फोगाट यांचे लहान भाऊ राजपाल यांनी देखील आपल्या मुलीसाठी अशाच यशाचं, कौतुकाचं स्वप्न पाहिलं होतं.   राजपाल फोगाट यांची…

Read More

Ank Jyotish 19 ऑगस्ट 2024 दैनिक अंक राशिफल

[ad_1] मूलांक 1 -आज मित्र आणि भावांचे सहकार्य मिळेल. मोठ्यांच्या सल्ल्याने यश मिळेल. नवीन विषयांवर काम कराल. सध्या, ध्येयावर लक्ष केंद्रित करत रहा. कामावर लक्ष केंद्रित ठेवा. व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.   मूलांक 2 -.आजचा दिवस अनुकूल आहे. करिअरच्या बाबतीत यश मिळेल. व्यावसायिकांना प्रगतीची संधी मिळेल. मात्र, वैयक्तिक बाबींमध्ये संयम वाढवा. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या….

Read More

दैनिक राशीफल 19.08.2024

[ad_1] मेष :आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या नवीन संधी मिळतील. आज तुम्हाला अचानक एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात कोणाकडून लाभ मिळण्याची आशा वाढेल. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल.    वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमच्या योजनांनुसार सर्व कामे पूर्ण केल्याने तुमचे मन कामात गुंतलेले राहील. सामाजिक कार्यात तुमची…

Read More

गुरुदेव समंतभद्र महाराज: संस्कारप्रधानी शिक्षण महर्षी -प्रा.एन.डी.बिरनाळे

गुरुदेव समंतभद्र महाराज: संस्कारप्रधानी शिक्षण महर्षी -प्रा.एन.डी.बिरनाळे,सांगली भारत ही साधू संतांची भूमी आहे. विविध धर्मातील साधू संतानी आत्मकल्याणाबरोबर जनकल्याणकारी कार्य केले आहे. जैन धर्मातही असे साधू होऊन गेले आहेत आणि आजही आहेत. २० व्या शतकातील दोन साधूंना आपण विसरु शकत नाही. ज्यांनी निर्दोष मुनी चर्या व शिक्षण कार्यातून दिगंबर साधू व गुरुकुल शैक्षणिक परंपरा पुनर्जीवित…

Read More

पंढरपूर येथे दिव्यांग शिबिराचे आयोजन

पंढरपूर येथे दिव्यांग शिबिराचे आयोजन पंढरपूर /दि.१८/०८/२०२४ :- पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दि.19 व 20 ऑगस्ट 2024 रोजी महसूल विभाग, पंचायत समिती पंढरपूर तसेच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश सुडके यांनी दिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग तपासणी शिबिर…

Read More

जेएनयुमध्ये कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्यासनासाठी निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ जेएनयुमध्ये कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्यासनासाठी निधी देणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दि.१७- जवाहरलाल नेहरु विद्यापीठात मायमराठीच्या जागरासाठी थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी भाषेचे अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्यात येईल, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन…

Read More

डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कडक आरोग्य संरक्षण कायदा करण्यात यावा या मागणीसाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन

डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कडक आरोग्य संरक्षण कायदा करण्यात यावा या मागणीसाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर डॉक्टर सेलचे निवेदन सोलापूर शहर डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अरमान पटेल यांची मागणी सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ ऑगस्ट २०२४- कलकत्ता येथील आर.जी. कार या शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपींना ताबडतोब फाशीची…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांनी आणले सामान्य लोकांचे प्रश्न देशाच्या ऐरणीवर

गाव पाड्यावरच्या वेदना दिल्लीला संसदेत खासदार प्रणिती शिंदे यांनी आणले सामान्य लोकांचे प्रश्न देशाच्या ऐरणीवर सर्वांच्या साथीने,सोलापूर जिल्हा विकासाच्या दिशेने प्रणितीताई लेक सोलापुरची,पक्की शब्दाची सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे हे जाईजुई विचार मंचच्या माध्यमातून गेल्या वीस बावीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात आणि आमदार म्हणून गेल्या 15 वर्षापासून अविरतपणे आपल्या सोलापूर…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓