RCB vs CSK: आयपीएल 2025 चा 52 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यातील सामना एम चिन्नास्वामी बेंगळुरू येथे होणार
[ad_1] चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएल 2025च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर आरसीबी संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मोठा दावेदार आहे. आता आयपीएल 2025 चा 52 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. ALSO READ: CSK vs PBKS: चहलची हॅटट्रिक चेन्नईसाठी महागडी ठरली, पंजाब किंग्जने सामना ४ विकेट्सने जिंकला चालू…
