उत्तराखण्डात घरासमोरून बिबट्याने मुलाला नेले
[ad_1] उत्तराखंडच्या पौरी जिल्ह्यात लॅन्सडाऊन भागात सध्या वन्य प्राणांची दहशत वाढत आहे.एका बिबट्याने घरासमोरून खेळत असलेल्या मुलाला नेले. सदर घटना सोमवार संध्याकाळची आहे. संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास रिखनीखलच्या कोटा गावात घराच्या समोरून एका सहा वर्षाच्या मुलाला बिबट्याने मुलाच्या आईच्या समोरून नेले. मुलाची आई आपल्या माहेरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आली होती. मुलाची आई आणि आजी अंगणात…
