श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याची तुळशी माळ अर्पण
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याची तुळशी माळ अर्पण पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.04: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस श्रीमती अलका अंकुश घाडगे रा.आनंदनगर टाकळी रोड, पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त यांनी श्रींच्या चरणी सुमारे 5 लक्ष किमतीची सोन्याची तुळशी माळ अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार श्रीमती अलका अंकुश घाडगे यांचा…
