पेट्रोल टाकून बाईकच्या शोरूमला पेटवून पोलीस ठाण्यात जाऊन कबुली दिली

[ad_1] कर्नाटकातील कलबुर्गी येथे हुमनाबाद रोडवर असलेल्या दुचाकी शोरूमला भीषण आग लागली. या आगीत दुचाकी शो रूम चे मोठे नुकसान झाले आहे. या मध्ये उभ्या असलेल्या सर्व दुचाकी जळून खाक झाल्या आहे. काल सकाळी ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत होते मात्र खरे कारण काही औरच समोर आले आहे. …

Read More

अकोले बुद्रुक येथील कार्यकर्त्यांनी केला अभिजीत पाटलांच्या गटांमध्ये जाहीर प्रवेश

आमदार बबनदादा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केला अभिजीत पाटील गटात प्रवेश अकोले बुद्रुक येथील कार्यकर्त्यांनी केला अभिजीत पाटलांच्या गटांमध्ये जाहीर प्रवेश माढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०९/२०२४- माढा विधानसभा मतदारसंघात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याने त्यांना जनतेकडून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. माढा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिजीत पाटील…

Read More

कल्याण काळे वाढदिवसा निमित्त भाळवणी येथे रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी येथे रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार भव्य दिव्य जनकल्याण केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन भाळवणी ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – भाळवणी ता.पंढरपूर येथे बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला.राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन बैलगाडा जनकल्याण केसरी मैदानाचे आयोजन राष्ट्रवादीचे युवक प्रदेशचे उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या संकल्पनेतून करण्यात…

Read More

31 वर्षीय इल्तिजा मुफ्ती तिच्या आजोबांचा गड सुरक्षित करू शकेल का?

[ad_1] Iltija Mufti : इतिहासात नटलेल्या आणि उंच चिनार वृक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या बिजबिहाराच्या राजकीय बालेकिल्ल्यात, जम्मू आणि काश्मीरमधील सर्वात प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या जागांपैकी एकासाठीची लढत तीव्र होत आहे.   मुफ्ती कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या नेत्या इल्तिजा मुफ्ती या दोन माजी मुख्यमंत्र्यांना जन्म देणारी जागा कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. परंतु सर्वात मोठा प्रश्न कायम आहे: 31 वर्षीय…

Read More

Earthquake: पाकिस्तानात पाकिस्तानात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

[ad_1] पाकिस्तानात पाकिस्तानात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.8 इतकी मोजली गेली आहे. त्याचे केंद्र जमिनीपासून 33 किलोमीटर खोल होते. दिल्ली-एनसीआरसह भारतात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, बुधवारी दुपारी 12.58 वाजता पाकिस्तानमध्ये 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर त्याचे धक्के दिल्ली आणि आसपासच्या भागातही जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू पंजाबच्या अमृतसरपासून 415…

Read More

प्रो कबड्डी लीग 2024-25 पूर्ण वेळापत्रक जाहीर,11 वा हंगाम 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार

[ad_1] प्रो कबड्डी लीगचा 11वा सीझन पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पीकेएलचा नवा हंगाम 18 ऑक्टोबरपासून हैदराबादमध्ये सुरू होईल. तसेच या मोसमातील पहिल्या सामन्यात तेलुगू टायटन्सचा सामना बेंगळुरू बुल्सशी होणार आहे.  घरचा संघ तेलुगू टायटन्स आणि त्याचा स्टार रेडर पवन सेहरावत यांचा सामना बेंगळुरू बुल्ससाठी पुनरागमन करणाऱ्या प्रदीप नरवालशी होईल.  पहिल्या दिवशी दुसऱ्या…

Read More

मणिपूर हिंसाचार :मणिपूरात पुढील पाच दिवस इंटरनेट बंद, शाळा महाविद्यालये 2 दिवस बंद

[ad_1] social media राजभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न करणारे विद्यार्थी, महिला आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी चकमक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या हाणामारीत 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. आंदोलक मणिपूर सरकारच्या डीजीपी आणि सुरक्षा सल्लागारांना हटवण्याची मागणी करत आहेत.शेकडो विद्यार्थिनींनी बीटी रोडच्या बाजूने राजभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना…

Read More

गौरी आगमन हे स्त्रीशक्तीचे, सृजनाचे आणि नवीन निर्मितीचे शक्तिस्थान मानले

गौरी आगमन हे स्त्रीशक्तीचे ,सृजनाचे आणि नवीन निर्मितीचे शक्तिस्थान मानले पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०९/२०२४- गौरी आवाहना निमीत्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार वाधेश्वर नगर, वाघोलीत विधानपरिषद उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी पंधरा लाडक्या बहिणींशी संवाद साधला.नुरजहा सूर्वे,अनिता गालफाडे,मालम चौगुले, अर्चना मोहिते,अर्चना मदने,पूजा पात्रे, कविता काळे,पौर्णिमा पात्रे,शोभा पात्रे, अस्मिता राजगुरू,मोना मोहिते,रेशमा क्षिरसागर,प्रियांका अल्हाट,नीलम पवार, मंगल थोरात या महिलांशी…

Read More

इंटरनॅशनल एयरपोर्ट वर दोन विमानांची समोरासमोर टक्कर, विमानात उपस्थित होते 271 प्रवासी

[ad_1] अमेरिका मधील अटलांटा इंटरनॅशनल एयरपोर्ट वर मंगळवारी दोन विमानांमध्ये समोरासमोर जोरदार टक्कर झाली. यामध्ये डेल्टा एयरबस A350 आणि एंडेवर बॉम्बार्डियर CRJ900 जेट सहभागी आहे. हा अपघात झाला तेव्हा दोन्ही विमान आपल्यापल्या ठिकाणी टॅक्सी-वे वर चालत होते. सुदैवाने या घटनेमध्ये प्रवाशांना दुखापत झाली नाही. व सर्व 271 प्रवाशी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.  …

Read More

आमचा उमेदवार तयार असून मागील विधानसभेत पक्षाने उमेदवारी दिली त्यांने गद्दारी केली – जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे

महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी मॅनेज झाल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीला मताधिक्य मिळाले नाही सांगोला / ज्ञानप्रवाह न्यूज- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी मॅनेज झाल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीला मताधिक्य मिळाले नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकदिलाने काम केले असते तर २५ ते ३० हजाराचे लीड मिळाले असते. तालुक्यात शिवसेनाच विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. सांगोला…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓