पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेत्यांसाठी रोख बक्षिसे जाहीर
[ad_1] पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीया यांनी मंगळवारी ही घोषणा केली. भारताने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. ही इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी होती. या स्पर्धेत भारताने सात सुवर्णासह एकूण 29 पदे जिंकली या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 75 लाख रुपये, रौप्य पदक जिंकणाऱ्या…
