कोल्हापूर : चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, लाखोंचा माल जप्त
[ad_1] कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चोरी करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील बेळगाव मधून ताब्यात घेतले आहे. पोलिसांना चोरांजवळून मोठ्या प्रमाणात सोने-चांदी आणि पसे मिळाले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरांमध्ये चोरी होण्याच्या घटना घडत होत्या. बंद घर पाहून चोर तेथील वस्तूंची चोरी करायचे. या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी दोन चोरांना ताब्यात…
