बारावी निकालामध्ये छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुषार उमेश प्रथम

बारावी HSC निकालामध्ये छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुषार उमेश सोनवणे प्रथम बारावी HSC निकालामध्ये छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुषार उमेश सोनवणे प्रथमबारावी HSC निकाल लागला असून यामध्ये मराठा समाजसेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथील विद्यार्थी पुढील तीन विद्यार्थी चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १) सोनवणे…

Read More

प्रयत्न आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते..चेअरमन कल्याण काळे

प्रयत्न आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते..चेअरमन कल्याण काळे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21- गुणवत्ता वाढीसोबत विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव देत स्वतः मध्ये बदल करणे अपेक्षीत आहे. प्रयत्न आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते असे प्रतिपादन सहकार शिरेामणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याण काळे यांनी केले. कु.पुर्वा…

Read More

मागील वर्षीची पुस्तके रद्दीला न घालता शाळेमध्ये देऊन सहकार्य करावे – नंदकुमार देशपांडे

पुस्तक दान कल्पनेला चांगला प्रतिसाद – प्राचार्या सरदेसाई मॅडम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सर्वच महाविद्यालय विद्यालय हायस्कूल मराठी शाळा यांच्या परीक्षा संपून शालांत परीक्षेचे निकाल लागून सुट्ट्याही सुरू झाल्या आहेत.जी मुले वरच्या वर्गात गेली आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपली जुनी पुस्तके कवडीमोल भावाने घालवण्यापेक्षा शाळेला दान देऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल याकरता मागील वर्षीची पुस्तके रद्दीला…

Read More

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे एच.एस. सी.बोर्ड परीक्षेत उज्वल यश

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत उज्वल यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा एच.एस.सी.बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्या शाखानिहाय शेकडा निकाल व पहिले तीन क्रमांक खालीलप्रमाणेविज्ञान विभाग शेकडा निकाल 99.74% – प्रथम क्रमांक कु. रोपळकर सिद्धी संतोष 92.17 %, द्वितीय क्रमांक कु. रोपळकर रिद्धी…

Read More

खर्डीत नृसिंह जयंती साजरी

खर्डीत नृसिंह जयंती साजरी खर्डी /अमोल कुलकर्णी – विष्णूच्या दशावतारातील चौथा अवतार नृसिंह अवतार.पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे या नृसिंहाची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. शेकडो वर्षांची परंपरा जपत गावातील कुलकर्णी वाडा, हिलाळपार,कुंभार वाडा येथील मूर्तीवर सकाळी पवमानअभिषेक करण्यात आला.दुपारी भजन करून सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी फुले वाहण्यात आली.जन्मांचा अभंग आणि कडकडला स्तंभ गडगडले…

Read More

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी,परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. रविवारी राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यातील एक हेलिकॉप्टर कोसळलं होतं. हा अपघात जिथे घडला त्या परिसरात खराब वातावरण असल्यामुळे बचाव कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचताना अडचणी येत होत्या. अखेर सोमवारी (20 मे)…

Read More

सौंदणे येथे मागेल त्याला विनामुल्य पाणी हा स्तुत्य उपक्रम तरुणांनी केला सुरू

सौंदणे येथे मागेल त्याला विनामुल्य पाणी हा स्तुत्य उपक्रम तरुणांनी केला सुरू सौंदणे ता.मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज: सौंदणे तालुका मोहोळ येथे मागेल त्याला पाणी हा उपक्रम तरुणांनी विनामुल्य सुरू केला आहे. मागील दोन वर्षात कमी झालेले पर्जन्यमान यामुळे जिल्ह्याची वर्धनी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नव्हते.त्यातच चालू वर्षी विहीर कुपनलिका या अपुऱ्या पावसामुळे कोरड्या पडल्या…

Read More

मोलमजुरी करणाऱ्या महिला भाविकाकडून 20 ग्रॅम सोन्याची वस्तु श्री विठ्ठल चरणी केली अर्पण

मोलमजुरी करणाऱ्या महिला भाविकाकडून 20 ग्रॅम सोन्याची वस्तु दान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, ता.19- मोलमजुरी करणाऱ्या श्रीमती शकुंतला एकनाथ वाघ रा.मजरे ता.चाळीसगाव जि. जळगाव येथील रहिवाशी असून त्यांनी 18 मे रोजी मंदिर समितीस एक लाख 41 हजार रुपये किमतीची वीस ग्रॅम वजनाची सोन्याची वस्तू दान केल्याची माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड…

Read More

सोनके तालुका पंढरपूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजरपदी प्रशांत कांबळे यांची नियुक्ती

सोनके तालुका पंढरपूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजरपदी प्रशांत कांबळे यांची नियुक्ती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- तिसंगी सोनके तालुका पंढरपूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजरपदी प्रशांत कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सोनके ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.प्रशांत कांबळे यांच्या सत्कार प्रसंगी बँकेतील सर्व स्टाफ श्री गव्हाणे,प्रवीण कुमार, प्रवीण…

Read More

चंदुकाका सराफ प्रा.लि. पंढरपूरमध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न

198 वर्षांची गौरवशाली परंपरा जपणारी व बारामतीची सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रा.लि.पंढरपूर मध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ता.१७/०५/२०२४- 198 वर्षांची गौरवशाली परंपरा जपणारी व बारामतीची सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रा.लि.पंढरपूर मध्ये आज चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने घेण्यात आलेल्या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेमध्ये सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग…

Read More
Back To Top