नरखेडचे माजी सरपंच प्रकाश काशिनाथ धोत्रे यांचे निधन

नरखेडचे माजी सरपंच प्रकाश काशिनाथ धोत्रे यांचे निधन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज:- मोहोळ तालुक्यातील नरखेड गावाचे माजी सरपंच प्रकाश काशीनाथ धोत्रे ( वय – 48 ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.नरखेडचे ते सलग दहा वर्ष सरपंच होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले , दोन मुली असा परिवार आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे ते कनिष्ठ…

Read More

आतंकवादाचे समर्थन करूनही मुख्याध्यापक पदाचे त्यागपत्र न देणार्‍या परवीन शेख ची हकालपट्टी करा-हिंदु जनजागृती समिती

आतंकवादाचे समर्थन करूनही मुख्याध्यापकपदाचे त्यागपत्र न देणार्‍या परवीन शेख यांची हकालपट्टी करा -हिंदु जनजागृती समितीची शिक्षण विभागाकडे मागणी मुंबई ,दि.०६.०५.२०२४ – हमाससारख्या क्रूर आतंकवादी संघटनेचे समर्थन करूनही त्याविषयी अपराधीपणाची भावना न बाळगता उलट स्वत:च्या देशद्रोही कृतीचे समर्थन करणार्‍या सोमय्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांची पदावरून त्वरित हकालपट्टी करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्यशासनाकडे केली…

Read More

डॉ.काणेज गायञी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

डॉ.काणेज गायञी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथील डॉ.काणेज हाँस्पीटल चा वर्धापनदिन साजरा करत असतानाच डॉ. काणे दाम्पत्याने त्यांच्या नवीन हाँस्पीटल मध्ये समाजातील सर्व रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि सवलतीत उपचार केले. डॉ.वर्षा काणे यांनी हाँस्पिटल व शिबीराबद्दल माहिती देताना असे सागितले की गेल्या वर्षी या हाँस्पीटलचे उदघाटनापासून ते…

Read More

शहरातील नागरिक व मतदारांच्या सोयी करिता दि.7-5-2024 रोजी रेल्वे रुळाच्यावरील व रेल्वे रुळाच्या खालील भागात पाणीपुरवठा होणार

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीमुळे उद्या होणार पाणी पुरवठा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6-5-2024 – अपुऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी कमी झाल्याने पंढरपूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुक होत असल्याने शहरातील नागरिक व मतदार यांच्या सोयी करिता दि.7-5-2024 रोजी रेल्वे रुळाच्या वरील व रेल्वे रुळाच्या खालील भागात पाणीपुरवठा होईल. दि.8-5-2024 रोजी…

Read More

स्वाभिमानी मराठा महासंघ युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी लखन घाडगे पाटील

स्वाभिमानी मराठा महासंघ युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी लखन घाडगे पाटील यांची नियुक्ती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : स्वाभिमानी मराठा महासंघाचा देशातील मराठा समाज अराजकीय पध्दतीने एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कुणी कुठल्याही पक्षात रहा, फक्त मराठा म्हणून एकत्र या हे ब्रीद वाक्य घेऊन स्वाभिमानी मराठा महासंघ चळवळ उभी करत असुन मराठा आरक्षण, शिवस्मारक, मराठा समाजातील…

Read More

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथील स्ट्रॉग रुमची केली पाहणी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथील स्ट्रॉग रुमची केली पाहणी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज/उ.मा.का.,दि.05:-जिल्ह्यातील 42 – सोलापूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत 252- पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉग रुमला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देवून सुरक्षेची व उपलब्ध सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी तथा सहा.निवडणूक अधिकारी सचिन इथापे,तहसिलदार तथा अति.सहा निवडणूक अधिकारी सचिन लंगुटे, मदन जाधव,…

Read More

सोलापूर शहरासाठी उजनीतून 10 मे ला पाणी सोडण्यात येणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

उजनीतून 10 मे ला सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर,दि 05/05/2024 :- सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दि.10 मे 2024 रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतचे मागणी पत्र देण्यात आलेले आहे. दिनांक…

Read More

राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले आवाहन

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हुतात्मा स्मारकाला अभिवादन महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या दिल्या शुभेच्छा राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे केले आवाहन मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ मे २०२४: महाराष्ट्रात सर्वत्र ६५वा महाराष्ट्र दिन साजरा होत आहे.यानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या १०६ हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम…

Read More

महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण मुंबई, दि.1 मे /ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 08.00 वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. 65 व्या स्थापना…

Read More

महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने झेंडावंदन

१ मे महाराष्ट्र दिना निमित्त पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने झेंडावंदन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०/०५/२०२४- पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते व पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला. ध्वजणी म्हणून अँड.सुनील वाळूजकर यांनी काम पाहिले….

Read More
Back To Top