मंदिर समितीस संगमनेर येथील भाविकाकडून 51000/- हजार रूपयांची देणगी

मंदिर समितीस संगमनेर येथील भाविकाकडून 51000/- हजार रूपयांची देणगी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.27 – माधव नामदेव रहाणे मु पो गुंजाळवाडी यांचेकडून विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस 51000/- हजार रूपयाची देणगी देण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार मंदिर समितीचे लिपीक योगेश रमेश कागदे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला.त्यावेळी इतर कर्मचारी उपस्थित होते.

Read More

न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.95%

न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.95% पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०५/२०२४- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2024 इयत्ता दहावी या परीक्षेचा न्यू इंग्लिश स्कूल ,भाळवणी तालुका पंढरपूर या विद्यालयाचा निकाल 97.95 % लागला आहे .या परीक्षेसाठी एकूण विद्यालयातून 244 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्या पैकी 239…

Read More

पंढरपुरातील त्या कार्यक्रमाचा इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशनने केला निषेध

पंढरपुरातील त्या कार्यक्रमाचा इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशनने केला निषेध वसुलीसाठी कष्ट करणाऱ्या वायरमन यांनाच ठेवले कार्यक्रमापासून वंचित पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०५/२०२४- दि.22 मे 2024 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पंढरपूर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांनी मार्च 2024 च्या महसूल वसूलीसंदर्भात सर्व उपविभागीय कार्यालय व विभागीय कार्यालय यांचे उद्दिष्ठ पुर्ती झालेबाबत गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास…

Read More

श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान व शिलेदार ग्रुप चा समाजभुषण पुरस्कार काकासाहेब बुराडे यांना जाहीर

श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान व शिलेदार ग्रुप चा समाज भुषण पुरस्कार काकासाहेब बुराडे यांना जाहीर… पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान व शिलेदार ग्रुप महाराष्ट्र राज्य चा समाजभुषण पुरस्कार भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बाबुराव बुराडे यांना जाहीर झाला आहे .८ जुन रोजी मोहोळ येथे मान्यवरांचे उपस्थित या पुरस्काराचे…

Read More

मतापूरते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करत काँग्रेसने  दुष्काळी जनतेच्या भावनेशी केला खेळ- प्रदीप खांडेकर

मतापूरते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून काँग्रेसचा दुष्काळी जनतेच्या भावनेशी खेळ- प्रदीप खांडेकर मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25/05/ 2024- सध्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे अशा परिस्थितीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी ज्या गावात पाण्याची टंचाई आहे अशा गावातील ग्रामपंचायत ला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ त्या गावात…

Read More

शारिरीक शिक्षण सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाचे असून शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आणि सामाजिक विकासासाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देते

शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – शारिरीक शिक्षण (PE) हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाचे स्थान आहे, जे केवळ शारीरिक आरोग्यालाच चालना देत नाही तर त्यांच्या मानसिक आणि सामाजिक विकासासाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देते. आज तंत्रज्ञान गतीने वाढत आहे व आपली हालचालीची गती कमी झाली आहे. आपल्या बैठ्या जीवनशैलीचा विपरीत परिणाम आपल्या…

Read More

आर टी ई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणून गैरप्रकारांवर कडक निर्बंधांची श्रीकांत शिंदे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी

आर टी ई प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार खपवून घेणार नाही – श्रीकांत शिंदे आर टी ई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणून गैरप्रकारांवर कडक निर्बंधांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०५/२०२४- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटूंबातील कष्टकरी गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थांना त्यांच्या परिसरातील १ किलोमीटर परिघातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश घेता यावा यासाठी राज्य शासनाने आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क कायदा २००५ पासून राज्यात…

Read More

पंढरपूर अंधशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

पंढरपूर अंधशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23/05/2024- लायन्स क्लब पंढरपूर यांची अंध विकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे सन २०२४- २०२५ या नवीन शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्रातील अंध विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इयत्ता पहिली ते आठवीच्या अंध विद्यार्थ्यांना मोफत निवासी प्रवेश देण्यात येत आहे. तरी वय…

Read More

भाळवणी येथील महाविद्यालयाचा 99.17% निकाल

भाळवणी येथील महाविद्यालयाचा 99.17% निकाल पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल 99.17% लागला असून या महाविद्यालयातील अंजली भास्कर लोखंडे 83.67% व प्रगती प्रकाश शेंडे, प्रीती प्रशांत माळवदे 80% तर अमृता युवराज शिंदे 79.17% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत….

Read More

सरकोलीच्या वैभवात समाधानाने खोवला मानाचा तुरा

सरकोलीच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता पंढरपूर येथील समाधान सुभाष पवार हे मंत्रालय क्लार्कची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. समाधान सुभाष पवार हे सध्या ज्युडिशियल कोर्टात क्लार्क म्हणून नेमणूकीस आहेत. त्यांचा आणखी एक क्लास‌ टु परीक्षेचा निकाल येणार आहे. मुळचे सरकोलीचे रहिवासी असलेले मुंबई येथे मंत्रालय मध्ये कार्यरत पितांबर भोसले…

Read More
Back To Top