पंढरपुरातील मुस्लिम समाजाच्या प्रलंबित विकास कामांस सुरूवात – शहीद टिपू सुलतान युवक संघटना मागणीस यश

पंढरपुरातील मुस्लिम समाजाच्या प्रलंबित विकास कामांस सुरूवात – शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या मागणीस यश मुस्लिम बांधवांना जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांनी केले आवाहन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज-अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास योजने अंतर्गत 12 लाख 62 हजार रूपयांच्या निधीतून पंढरपुरातील बडा कब्रस्थान व गोपाळपूर येथील लिंगायत स्मशानभूमी शेजारील कब्रस्थानातील 9 लाख रूपयांच्या विकास कामांस सुरूवात करण्यात…

Read More

मडगाव गोवा आदिनाथ जिन मंदिरामध्ये शांतीसागर गुरु मंदिराची स्थापना

मडगाव गोवा आदिनाथ जिन मंदिरामध्ये शांतीसागर गुरु मंदिराची स्थापना मडगाव,गोवा/ ज्ञानप्रवाह न्यूज – मडगाव गोवा येथे श्री 108 आदिनाथ दिगंबर जैन नवनिर्माण ट्रस्टच्या वतीने परमपूज्य आचार्य शांतीसागर आचार्य पदारोहण शताब्दी महोत्सव अंतर्गत शांतीसागर गुरु मंदिराचे स्थापना मडगाव येथे प.पू. क्षुल्लकरत्न समर्पण सागर महाराजांच्या सानिध्यात व प्रतिष्ठाचार्य डॉ. सम्मेद उपाध्ये यांचे उत्कृष्ट संस्काराने संपन्न झाले. यानिमित्त…

Read More

कै.महादेव बाबुराव आवताडे यांचे पुण्यस्मरणा निमित्त कार्यक्रम

कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या १८ वे पुण्यस्मरणा निमित्त कार्यक्रम मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज दि.३१/०३/ २०२४- उद्या दि.०१/०४/२०२४ रोजी कै. महादेव (अण्णा) बाबुराव आवताडे यांच्या १८ वे पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनकार ह.भ.प.चंद्रकांत महाराज खळेकर यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून दु.ठीक १२.१५ वाजता कै.महादेव (अण्णा) बाबुराव आवताडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुष्पवृष्टी कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी आमदार समाधान…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री.विठ्ठल रुक्मिणी देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विठूरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग या अभंगाची…

Read More

संशोधन,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रेसर महाविद्यालये विद्यापीठांचा दर्जा वाढवतात- कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर

संशोधन,क्रीडा व क्षेत्रातील अग्रेसर महाविद्यालये विद्यापीठांचा दर्जा वाढवतात- कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज– गुरुशिवाय आयुष्याला आकार नाही.गुरुची भूमिका ही शिष्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेला विकास आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.चांगल्या महाविद्यालयांमुळे विद्यापीठाचा दर्जा उंचावत असतो.संशोधन,क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारी महाविद्यालये विद्यापीठांचा नावलौकिक वाढवत असतात.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…

Read More
Back To Top