भाविकांना मिळणार सुलभ व जलद दर्शन -सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर
आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरु भाविकांना मिळणार सुलभ व जलद दर्शन -सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०७/०७/२०२४ – दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.यावर्षी दि ०७ जुलै…
