कर्मचाऱ्याला केलेल्या शिवीगाळीबद्दल काम बंद आंदोलन- विनोद पाटील

कर्मचाऱ्याला केलेल्या शिवीगाळीबद्दल काम बंद आंदोलन- विनोद पाटील अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी कर्मचारी संघ पंढरपूर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.03 – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कर्मचारी अनंता रोपळकर यांना आज दि.3 जुलै 2024 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे मंदिर समितीने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडत असताना शशीकांत पाटील तालुकाध्यक्ष मनसे पंढरपूर या इसमाने अर्वाच्च…

Read More

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केली विविध ठिकाणची पाहणी

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केली विविध ठिकाणची पाहणी पंढरपूर,दि. 02: – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत सुमारे 15 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता असून, पंढरपूरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्राशेड…

Read More

नितीन काळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

नितीन काळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- समाजसेवक नितीन काळे यांना पुणे येथील टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काळे हे अनेक वर्षांपासून समाजसेवेचे काम करीत आहे. प्रत्येकाच्या अडचणीला व मदतीला धावुन जाणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून काळे यांची सोलापूर जिल्ह्यात ओळख आहे. काळे यांचा जनसंपर्क देखील…

Read More

असंतुलित जीवन निरोगी जीवनासाठी धोकादायक

या भौतिकवादी युगात मानसिक आजाराचे मुख्य कारण असंतुलित जीवन वर्तन मानसिक आरोग्य म्हणजे दैनंदिन जीवनात भावना, इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि आदर्श यांच्यात संतुलन राखण्याची क्षमता. याचा अर्थ जीवनातील वास्तवांना सामोरे जाण्याची आणि ती स्वीकारण्याची क्षमता. या कालावधीत, बहुतेक लोक मानसिक अस्वस्थता जसे की चिंताग्रस्तता, भीती, असुरक्षितता आणि अस्वस्थता इत्यादी अनुभवतात आणि जर हे दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट…

Read More

गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

पंढरपूर गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.1/7/2024 – आज दि.1/7/2024 रोजी शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संतपेठ गुजराती कॉलनी येथे संपन्न झाला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.अमर कांबळे विभाग प्रमुख प्राणीशास्त्र विभाग के.बी.पी कॉलेज,पंढरपूर हे लाभले…

Read More

भारतीय शेतकरी जीवन विद्यापीठाचा कुलगुरू

मनातील कविता : तो शब्दांचा जादूगार नाही अक्षर गंध नाहीसही निशाणी अंगूठा आहेतुकोबा तोंडपाठ आहे ज्ञानोबा मुखात नांदतोवारी चुकवत नाही भाळी विठुचा टीळाअंगावर जरुरीपुरता कपड़ातो स्वतः कांहीच लिहीत नाहीवाचत नाही पण तो निसर्ग वाचतो तारे नक्षत्र जाणतोपशुपक्षी निरक्षण उत्तम करतोपावसाचा वेध बिनचूक घेतोश्रमांच अमृताने काळ्या आईंचीसेवा करतो कष्ट ओतत राहतोप्रत्येकाच्या पोटाच चांदणे पिकवतोजगाचा पोशिंदा म्हणून…

Read More

डॉक्टर्स डे: जीवनरक्षक आणि समर्पित सेवकांचा सन्मान

डॉक्टर्स डे: समर्पण आणि सेवाभाव डॉक्टर्स डे: जीवनरक्षक आणि समर्पित सेवकांचा सन्मान भारतात दरवर्षी १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. हा दिवस प्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त आयोजित केला जातो. डॉक्टर्स डे डॉक्टरांच्या समर्पण आणि सेवाभावाला सलाम करण्याची आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथील उपहारगृह मंदिर समिती मार्फत सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथील उपहारगृह मंदिर समिती मार्फत सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके भाविकांना मिळणार माफक दरात उत्तम भोजन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.28/06/2024- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात भक्ती मार्गावर सुसज्ज अशा श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासची उभारणी करण्यात आली आहे.या भक्तनिवास मध्ये उपहारगृहाची…

Read More

गंगा पूजन करण्याचा बहुमान फलटण भाजपा शहराध्यक्ष अनुप शहा व परिवाराला

फलटण भाजपा शहराध्यक्ष शहा व परिवाराला गंगा आरती संयोजन समितीच्यावतीने गंगा पूजन करण्याचा बहुमान फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – वाराणसी येथे रोज होत असलेल्या गंगा आरती वेळी चे गंगा पूजन करण्याचा बहुमान फलटण शहर भाजपा अध्यक्ष शहा व परिवाराला गंगा आरती संयोजन समितीच्यावतीने देण्यात आला. वाराणसी येथे होत असलेल्या विश्व प्रसिद्ध मंदिरात उपस्थित असलेल्या देश विदेशातील…

Read More

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी घेतली पालखी सोहळा प्रमुखांची भेट

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी घेतली श्री संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांची भेट पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०६/२०२४ – पंढरपूर मध्ये येत्या १७ जुलै २०२४ रोजी आषाढी यात्रा भरत असून या आषाढी यात्रेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत .पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा सुविधा मिळावी…

Read More
Back To Top