संसदेतील कोणत्याही सदस्याने अन्य देशाला समर्थन देणे अवैध असून त्यानुसार त्यांचे सदस्यत्व रहित करा – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ठराव

लोकसभेत पॅलेस्टाईनच्या विजयाच्या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा -वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ठराव एम्.आय.एम्.चे भाग्यनगरचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतांना काही आक्षेपार्ह घोषणा दिल्या. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्याही सदस्याने अन्य कोणत्याही देशाला समर्थन देणे अवैध असून त्यानुसार त्यांचे सदस्यत्व रहित होते. भारतीय संसदेत शपथ…

Read More

कोणत्याही नवीन बदलास आपण विरोध करण्याऐवजी त्याचा स्वीकार सकारात्मकतेने केला तर त्याचा अधिक चांगला परिणाम होतो- प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे

कोणत्याही नवीन बदलास आपण विरोध करण्याऐवजी त्याचा स्वीकार सकारात्मकतेने केला तर त्याचा अधिक चांगला परिणाम होतो- प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे ज्ञान संपादनासाठी कला,वाणिज्य,विज्ञान अशी कोणत्याही प्रकारची मर्यादा असणार नाही पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज–शैक्षणिक क्षेत्राला आलेली मरगळ नवीन राष्ट्रीय धोरणामुळे झटकली जाईल. विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच कौशल्य प्राप्त होईल. त्यामुळे शिक्षणातून विद्यार्थ्यांना नोकरीसाठी, व्यवसायासाठी असणारी कौशल्ये संपादन करता…

Read More

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई मात्र यात सातत्य आवश्यक

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई                   पंढरपूर ,दि.27:- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे पंढरपूर येथील चंद्रभागा  नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणारे 4 तराफे नष्ट केले तर शिरढोण येथे वाळू उपसा करत असताना एक जेसीबी नष्ट करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार…

Read More

अनेकविध कार्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची लोकराजा अशी ओळख-डॉ. यशपाल खेडकर

स्वेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती साजरी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रा.विजय नकाते यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रमुख डॉ.यशपाल खेडकर…

Read More

पंढरपूर येथे मराठा भवन बांधण्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून 5 कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता

मराठा भवन बांधण्याच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाची अत्यंत सकारात्मक भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही मराठा भवन साठी सातत्याने पाठपुरावा पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने मराठा समाजासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन कामाची निविदा प्रसिद्ध सोलापूर, दि.26 जिमाका:- कार्तिकी वारी 2023 मध्ये श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री महोदय यांना करण्यास सकल मराठा समाजाने विरोध केला होता व त्यासाठी…

Read More

अपेक्षित संख्येपेक्षा भाविकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे दर्शनासाठी मंदिरात ढकलाढकली

अपेक्षित संख्येपेक्षा भाविकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे दर्शनासाठी मंदिरात ढकलाढकली पंढरपूर /ज्ञान प्रवाह न्यूज,दि.२६/०६/२०२४ – आषाढी वारी च्या निमित्ताने पंढरपूर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाली आहे.आषाढी वारी दरम्यान पंढरपूर येथे दर्शनासाठी जास्त संख्येने भाविक येतात.ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांची पालखीचे प्रस्थान ठेवल्यानंतर भाविक पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात.दर्शन करुन पुन्हा पालखीत…

Read More

आषाढी यात्रेत सर्व कामे वेळेत पूर्ण करून भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा मिळणार – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

आषाढी यात्रेतील सर्व कामे वेळेत पूर्ण करून भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा मिळणार – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली माहिती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.22- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा बुधवार दि.17 जुलै, 2024 रोजी संपन्न होणार असून या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी…

Read More

देशातील मंदिर परंपरा पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान संगीत नाटक अकादमीने स्वीकारले

देशातील मंदिर परंपरा पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान संगीत नाटक अकादमीने स्वीकारले पंढरपूरात कला अकादमीचा कलाप्रवाह उत्सव पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४- संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली यांच्या वतीने संत तुकाराम महाराज भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर येथे दि.23 व 24 जून रोजी कला प्रवाह उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  मंदिर परंपरा नेहमीच भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेचा एक…

Read More

पालवी येथे प.पूज्य विश्वकल्याण विजयजी महाराज गोशाळा उद्घाटन संपन्न

पालवी येथे प.पूज्य विश्वकल्याण विजयजी महाराज गोशाळा उद्घाटन संपन्न.. पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४ – पालवी पंढरपूर दि.20 जून , गुरुवार रोजी विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प पालवी या ठिकाणी परमपूज्य विश्वकल्याण विजयजी महाराज गोशाळे चा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी गोठ्यातील गोमातेला पुरणाचे उंडे अर्पण करून नवीन गोठ्यात प्रवेश करण्यात आला. सद्यस्थितीत आठ गोमाता यांची या गोशाळेत सेवा…

Read More

भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्या – नगर विकास विभाग उपसचिव अनिरुध्द जेवळीकर

आषाढीवारीत भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे – नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुध्द जेवळीकर अत्यावश्यक सुविधांची कामे 30 जून पर्यत पुर्ण करावीत पंढरपूर, दि. 21: – आषाढी यात्रा कालावधी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्यासोबत राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यांतून लाखो वारकरी भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य देवून…

Read More
Back To Top