पांडुरंगाच्या रथाचा मानकरी : वडार समाज

पांडुरंगाच्या रथाचा मानकरी : वडार समाज पंढरपूर यंदाच्या आषाढी यात्रेचा सोहळा आनंदात साजरा होणार आहे.ओढू पांडुरंगा रथ ! आम्ही वडार भाग्यवंत !! पांडुरंगाचा रथ ओढण्याचा मान वडार समाजालाआम्ही भाग्यवंत । पांडुरंगाचे वारकरी ।। ओढू पांडुरंगाचा रथ।। आम्ही वडार मानकरी ।। आषाढी, कार्तिकी या दोन प्रमुख यात्रा आणि या यात्रेसाठी येणारा भाविकांचा महापूर म्हणजे या पृथ्वीतळावरील…

Read More

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते २५० कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सक्रिय जीवित नोंद असणा-या कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून पंढरपुरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले.या संचाचे वाटप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. गृहोपयोगी…

Read More

द.ह कवठेकर प्रशालेत गुणवंत सत्कार समारंभ संपन्न

द.ह कवठेकर प्रशालेत गुणवंत सत्कार समारंभ संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०७/२०२४ : मार्च 2024 मध्ये संपन्न झालेल्या दहावी शालान्त परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ द.ह.कवठेकर प्रशालेत संपन्न झाला. यावेळी प्रशालेत 90 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या 51 विद्यार्थ्यांचा सत्कार मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. यावेळी रचित अभिजित खुपसंगीकर प्रथम,तनिष्का नवनाथ माने द्वितीय,अनुष्का अविनाश मोहळे…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.10 :- नागपूर येथील भाविक विकास वडवाले यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस 1 लक्ष रुपयाची देणगी दिली. यावेळी मंदिर समितीच्यावतीने देणगीदाराचा सत्कार मंदिर समितीच्या सहाय्यक विभाग प्रमुख श्रीमती मनीषा जायकर यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. सदरची देणगी मंदिर…

Read More

भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना -अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर 

भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना –अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर  भाविकांनी 1800-233-1240 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा पंढरपूर दि.09: आषाढी यात्रा कालावधीत  श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.या यात्रेत येणाऱ्या भाविकांची  गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यकती तयारी केली असून, यात्रेत भाविकांच्या सोयी, सुविधा,स्वच्छता तसेच सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे. यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष…

Read More

वाजवी दरानुसार अंगणवाडीच्या जागेचे भाडे द्यावे- डॉ.नीलम गोऱ्हे

लवकरच राज्यातील अंगणवाड्यांना भेटी देणार – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची माहिती मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.०८ जुलै : विधिमंडळाचे तृतीय पावसाळी अधिवेशन सुरू आहे.आमदार भाई गीरकर यांनी विधान परिषदेत भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राचा मुद्दा मांडला. यामध्ये बोलताना १४१७ अंगणवाडी केंद्रे भंडारा जिल्ह्यात कार्यरत असून त्यापैकी १२४८ अंगणवाडी केंद्रे हे स्वमालकीच्या इमारतीत आहे.उर्वरित अंगणवाड्याना स्वमालकीची इमारत नाही…

Read More

या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुंबई शहरचे सहायक संचालक यांनी केले

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुंबई शहरचे सहायक संचालक यांनी केले आवाहन मुंबई, दि. ०८ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागस प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात…

Read More

महाराष्ट्र भूषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण

प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपण आणि संवर्धन कुणाकडूनही कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा अनुदान न घेता पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०७/२०२४- महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग, जि.रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम पार पडला. पंढरपूर येथे दि.०७/०७/२०२४ रविवार रोजी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग,जि. रायगड प्रतिष्ठान मार्फत पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन…

Read More

आटपाडीच्या अनिता पाटील भविष्यातल्या आमदार, नामदार – सौ राबीयाँबसरी व सादिक खाटीक

आटपाडीच्या अनिता पाटील भविष्यातल्या आमदार, नामदार – सौ राबीयाँबसरी व सादिक खाटीक आटपाडी / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.७ – आटपाडीच्या अभियंता सौ अनिता विजय पाटील या भविष्यातल्या आमदार, नामदार होण्याची पात्रता असणाऱ्या लक्षवेधी, धाडशी,जिगरबाज सकारात्मक उर्जेचे भांडार असणाऱ्या तरुण महिला आहेत, असे गौरवोदगार आटपाडी ग्रामपंचायतीच्या शिक्षण, पाणीपुरवठा समितीच्या माजी उपाध्यक्षा सौ राबीयाँबसरी सादिक खाटीक आणि सादिक खाटीक…

Read More

दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा.डॉ.संदीप सांगळे

दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा.डॉ.संदीप सांगळे पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज : संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन पुणे आयोजित दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलन २०२४ अनुषंगाने संबंधित सहयोगी संस्थाची बैठक संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्षा प्राचार्या उल्काताई चंदनशिवे – धावारे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या बैठकीत संत चोखामेळा महाराज व परिवारातील संताच्या…

Read More
Back To Top