महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठकीत घोषणा

महाराष्ट्रातील राज्य शासकीय कर्मचारी व नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबतची सुकाणू समितीची बैठक संपन्न राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना,युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्तीवेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येणार महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकारी- कर्मचारी संघटनांच्या बैठकीत घोषणा महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत…

Read More

स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण व जय हनुमान तरुण मंडळ, करंजे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदानाचा महायज्ञ

स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण व जय हनुमान तरुण मंडळ,करंजे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदानाचा महायज्ञ करंजे ,भोर /ज्ञानप्रवाह न्यूज- आजपर्यंत सर्वांच्या सहकार्यामुळे स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण व जय हनुमान तरुण मंडळ,करंजे यांच्या संयुक्त विद्यमाने मागील ०६-०७ वर्षांमध्ये आपल्या भागातील ४०७ पेक्षा जास्त गरजूंना मोफत रक्त उपलब्ध करून देऊ शकलो आहोत अशी स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण व जय हनुमान तरुण मंडळ, करंजे यांनी…

Read More

सर्वतोभद्र प्रथमाचार्य शांतीसागर

सर्वतोभद्र प्रथमाचार्य शांतीसागर श्रेष्ठ पुरुषांची चरित्रं मानवाला प्रेरणा देतात. त्रेसष्ट शलाका पुरुषांची चरित्रं सामान्य माणसाच्या शक्तीला, भक्तीला अर्थ प्राप्त करुन देतात. २० व्या शतकातील प्रथमाचार्य शांतीसागर महाराजाचं चरित्र हे केवळ एका दिगंबर जैन साधूचं नाही तर ते एका आदर्श शिक्षकाचं, खऱ्या गुरुचं आणि विचारवंत समाजसुधारकाचं चरित्र आहे. त्यांच्या चरित्राच्या प्रभावाने अनेकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला…

Read More

प्रसिद्ध आचार्य आदिसागर अंकलीकर पुरस्कार 2024 साठी प्रविष्ट्या आमंत्रित

[ad_1]   प.पू. तपस्वीसम्राट आचार्यश्री सन्मतिसागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि मुनिकुंजर आचार्यश्री आदिसागर (अंकलीकर) यांचे चौथे पट्टाधीश आचार्यश्री सुनीलसागरजी यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या आचार्य आदिसागर (अंकलीकर) आंतरराष्ट्रीय जागृती मंच, मुंबईतर्फे जिनवाणीच्या प्रचार-प्रसारात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या विद्वान, पत्रकार, जैन विद्या संशोधक, समाजसेवक, व्रती सेवक आणि विधी सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मती महोत्सव वर्ष 2011-12 पासून सन्मानित…

Read More

भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे

२०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेला… स्वप्नील कुसळे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०९/२०२४- २०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेला भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आला होता. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनानंतर त्याने सांगितले की श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनावेळी माझ्या खेळामुळे…

Read More

पंतप्रधान मोदी ब्रुनेई सुलतानांच्या आलिशान महालात रात्रभोजनासाठी, सिंगापूरला होणार रवाना

[ad_1] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण-पूर्व आशियातील छोटे राष्ट्र ब्रुनेईला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनून इतिहास घडवला आहे. पंतप्रधान सध्या ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. ब्रुनेईमध्ये द्विपक्षीय चर्चेनंतर, आज संध्याकाळी ते सिंगापूरला रवाना होतील. ब्रुनेईमध्ये असताना, पंतप्रधान मोदी सुलतान हसनल बोल्किया यांच्याशी भेटतील आणि त्यांच्या अधिकृत महालात रात्रभोजन करतील. भारत आणि ब्रुनेईमधील…

Read More

सोनालीका कंपंनीची जुन जॅकपॉट लकी ड्रॉ सोडत समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे संपन्न

सोनालीका कंपनीची जुन जॅकपॉट लकी ड्रॉ सोडत समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- समृद्धी ट्रॅक्टर पंढरपूर येथे सोनालीका ट्रॅक्टर कंपंनीच्या जुन जॅकपॉट लकी ड्रॉची सोडत दि २ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. या जुन जॅकपॉट लकी ड्रॉ मध्ये जुन महिन्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ घेण्यात आला होता. यामध्ये प्रथम…

Read More

प्रधानमंत्री मोदींचा ऐतिहासिक दौरा: आज ब्रुनेई, पुढे सिंगापूर

[ad_1] प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळवारी ब्रुनेईच्या ऐतिहासिक दौऱ्यावर रवाना झाले, जो भारतीय राज्यप्रमुखांच्या पहिल्या दौऱ्यापैकी एक आहे, जरी या दोन देशांमधील ४० वर्षांच्या राजनैतिक संबंध असले तरीही. ब्रुनेईच्या दौऱ्यानंतर, पंतप्रधान मोदी ४ ते ५ सप्टेंबर या कालावधीत सिंगापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत, जिथे ते सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी चर्चा करतील. या द्विपक्षीय दौऱ्याच्या…

Read More

फोटो पोस्ट करताय सावध व्हा तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात – ॲड.चैतन्य भंडारी

फोटो पोस्ट करताय सावध व्हा तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात – ॲड.चैतन्य भंडारी धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – आजच्या डिजिटल युगात,सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं सर्वसामान्य झालं आहे. पण यामध्ये एक गंभीर धोका निर्माण झाला आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करतोय.तुमचे फिंगरप्रिंट्स जे तुमच्या हाताच्या बोटांवर असतात हे फोटोद्वारे चोरले जाऊ शकतात आणि फसवणूक केली जाऊ…

Read More

नियमांचे पालन करुन गणेशत्सोव आनंदात उत्साहात साजरा करा- उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले

नियमांचे पालन करुन गणेशत्सोव आनंदात उत्साहात साजरा करावा- उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पोलिसांच्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून आक्षेपार्ह सोशल मीडियाच्या पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत आहे -पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहर व तालुक्यात सर्वच समाजाचे सण, उत्सव एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात व जातीय सलोखा अबाधित ठेवतात अशी या…

Read More
Back To Top