पूर परिस्थिती पाहता नदी काठावरील कुटुंबे स्थलांतरित करण्यास सुरुवात

पूर परिस्थिती पाहता नदी काठावरील कुटुंबे स्थलांतरित करण्यास सुरुवात पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने भीमा नदीमध्ये अंदाजे एक लाख वीस हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आलेले आहे भीमा नदीपात्रात वाढणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता नदीकडच्या लोकांनी सतर्क राहावे म्हणून स्पीकर द्वारे वारंवार सूचना देण्यात येत आहेत…

Read More

मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर पेनुर येथे संपन्न

मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर पेनुर येथे संपन्न वंदे मातरम सामाजिक संस्थेचे सहकार्य पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : वंदे मातरम सामाजिक संस्था पेनुर ता.मोहोळ व भाग्यश्री हॉस्पिटल मॅटर्निटी अँड नर्सिंग होम पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवानंद क्लिनिक पेनूर येथे मोफत स्त्रीरोग तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना समाधान गायकवाड यांनी…

Read More

तुमच्या नावाने असलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आहेत सायबर भामट्याचा भयानक सापळा – ॲड. चैतन्य भंडारी

तुमच्या नावाने असलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आहेत सायबर भामट्याचा भयानक सापळा – ॲड.चैतन्य भंडारी धुळे/ज्ञानप्रवाह न्यूज – सर्वसामान्य माणसे पोलीस म्हटलं की निम्मेअधिक आधीच घाबरून जातात आणि त्यात परत तुमच्या नावावर अमली पदार्थ तस्करी असं काहीतरी सांगितलं की समोरच्याचे उरले सुरले धैर्य पण गळून जाते हे सायबर भामट्यांना माहित असते. त्याचाच फायदा घेऊन ते लोक…

Read More

भाविकांची व वृक्षांची तहान भागवणारे माऊली म्हेत्रे

भाविकांची व वृक्षांची तहान भागवणारे माऊली म्हेत्रे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर पावन नगरीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची सेवा,गळ्यात तुळशी माळ,अखंड भगवंताची सेवा करणारा तसेच गेली नऊ वर्ष झाले मे या एक महिन्यात थंड पाण्याची मोफत सेवा देणारा पाणपोई चालू करणारे माऊली म्हेत्रे यांनी निरंतर ही सेवा चालू ठेवली आहे . वृक्ष प्रेमी मित्र मंडळाच्या…

Read More

एम.आय.टी.चा मंदार दुधाळे आयआयटी साठी निवड

एम.आय.टी.चा मंदार दुधाळे आयआयटी साठी निवड गुजराथ गांधीनगर इलेक्ट्रिकलसाठी मिळाला प्रवेश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – एम आय टी ज्यू कॉलेज वाखरी पंढरपूर मधील विद्यार्थी मंदार दुधाळे याने जेईई ॲडव्हान्स क्रॅक करून 92.9 % मिळविले. पुढील शिक्षणासाठी त्याची इंजिनिअरिंगसाठी आयआयटी गांधीनगर गुजराथ येथे इलेक्ट्रिकल शाखेत निवड झाली आहे. पंढरपूर येथील एम आय टी ज्यू कॉलेज मधील…

Read More

सातारा टिम तामीर तर्फे जे.के.आय उर्दू हायस्कूल सातारच्या विद्यार्थ्याचा गौरव पुरस्कार

सातारा टिम तामीर तर्फे जे.के.आय उर्दू हायस्कूल सातारच्या विद्यार्थ्याचा गौरव पुरस्कार सातारा टिम तामीर तर्फे 10वीच्या तीन जिल्ह्यातील सातारा, सांगली,कोल्हापूर येथील 10 वीतील आपआपल्या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती देण्यास सांगितली होती.यामध्ये प्रत्येक विषयात तसेच तिनही जिल्ह्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. यामध्ये जे.के.आय उर्दू हायस्कूल सातारच्या शाळेचा विद्यार्थी कु.अदनान सर्फराज बेदरेकर याने तिन्ही…

Read More

केशव राठोड सरांच्या QR Code चे शिक्षणाधिकारी शेख यांनी केले कौतुक

केशव राठोड सरांच्या QR Code चे शिक्षणाधिकारी शेख यांनी केले कौतुक शेळवे /संभाजी वाघुले/ज्ञानप्रवाह न्यूज- जि.प.प्राथ.शाळा चव्हाण वस्ती भंडीशेगाव तालुका पंढरपूर येथील उपक्रमशील व आदर्श शिक्षक केशव राठोड सर यांनी झाडांच्या माहितीचे व शालेय परिपाठाचे QR code निर्माण केले आहे.चव्हाण वस्ती शाळेच्या परिसरात असलेल्या वृक्षांना QR code ची पाटी लावण्यात आलेली आहे. ते QR code…

Read More

विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव निमित्त विठ्ठल पादुका घेऊन दिंडी निघाली

विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव निमित्त विठ्ठल पादुका घेऊन दिंडी निघाली श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –आज दि.२४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३०वा.विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव निमित्त नामदेव पायरीपासून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती करून विठ्ठल पादुका घेऊन…

Read More

पंढरपूर द.ह.कवठेकर प्रशालेमध्ये गुड टच,बॅड टच वर समुपदेशन

द.ह.कवठेकर प्रशालेमध्ये गुड टच,बॅड टचवर समुपदेशन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,२३/०८/२०२४: द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे नुकत्याच स्थापन झालेल्या सखी सावित्री समितीच्या वतीने गुड टच व बॅड टच यावर माहितीपूर्ण समुपदेशन आयोजित करण्यात आली होती . समितीच्या डॉक्टर प्रतिनिधी डॉ.सौ.संगीता पाटील यांचे गुड टच व बॅड टच यावर मार्गदर्शन झाले.यावेळी त्यांनी आठवी ते दहावी शिकत असलेल्या मुलींना आपले…

Read More

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद वायुसेनेच्या विमानाने शनिवारी मृतदेह महाराष्ट्रात आणणार ,समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त मुंबई, दि.२३: नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे…

Read More
Back To Top