राज्यातील अरीष्ट टाळण्यासाठी उपसभापती, शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना
पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊनराज्यातील अरीष्ट टाळण्यासाठी उपसभापती, शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०९/२०२४- गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घराघरात तसेच गणेश मंडळाच्या सभामंडपात वाजत गाजत थाटामाटात आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील गणेशोत्सवाची धुम काही औरच असते. राज्यभरातील लाखो गणेश भक्त पुण्यात बाप्पाच्या दर्शनाला येतात….
