द.ह.कवठेकर प्रशालेच्या यशात अजून एक मानाचे पान

द.ह.कवठेकर प्रशालेच्या यशात अजून एक मानाचे पान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथील द.ह. कवठेकर प्रशालेत शिकणाऱ्या आदर्श अशोक कुलकर्णी इयत्ता दहावी ड या विद्यार्थ्याला मेजर ध्यानचंद क्रीडा रत्न हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो.२९ आॕगस्ट हा हाॕकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन .त्यांच्या…

Read More

भाळवणीतील हायस्कूल मध्ये क्रीडा दिन साजरा

भाळवणीतील हायस्कूल मध्ये क्रीडा दिन साजरा भाळवणी / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य एस.डी. रोकडे,पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र लाले,प्रमुख पाहुणे सरपंच रणजीत जाधव व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माळवदे आदी उपस्थित…

Read More

जिल्हा पंचायतसाठी अनीस खान झाले विधायक प्रतिनिधी

[ad_1] 20 वर्षे पंचायतराज क्षेत्रातील प्रतिनिधित्वाचे काम लालबर्रा: [SD News Agency]: बालाघाट विधानसभा क्षेत्र क्रमांक 111 च्या विधायक श्रीमती अनुभा मुंजारे यांनी लालबर्रा सरपंच अनीस खान यांची जिल्हा पंचायत बालाघाटसाठी विधायक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. सद्यस्थितीत संपूर्ण जिल्ह्यात अनीस खान हे एकमेव असे जनप्रतिनिधी आहेत ज्यांनी त्रिस्तरीय पंचायतराज प्रणालीमध्ये सर्वात कमी वयात 2004 पासून…

Read More

सेन्सेक्स, निफ्टी आयटी आणि ऑटो शेअर्समधील तेजीमुळे सर्वकालीन उच्चांकावर

[ad_1] मुंबई [एसडी न्यूज एजन्सी]: सोमवार रोजी आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये प्रचंड तेजीमुळे बेंचमार्क शेअर बाजार निर्देशांकांनी सर्वकालीन उच्चांक गाठला. एस अँड पी बीएसई सेन्सेक्स 155.32 अंकांनी वाढून 82,521.09 वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी50 77.20 अंकांनी वाढून 25,313.10 वर पोहोचला, हे सकाळी 9:35 वाजता नोंदवले गेले. जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. वी. के….

Read More

कंगना रनौतच्या ‘इमरजन्सी’ च्या रिलीजला उशीर: कारण जाणून घ्या

[ad_1] मुंबई [एसडी न्यूज एजन्सी]: कंगना रनौतची बहुप्रतिक्षित फिल्म ‘इमरजन्सी’ ची थिएटरमध्ये रिलीज आधी 6 सप्टेंबर 2024 साठी ठरवली होती. अभिनेत्रीने या चित्रपटाच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला, अनेक मुलाखती दिल्या आणि विविध प्रचारात्मक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली. तथापि, अलीकडील घडामोडींमुळे चित्रपटाच्या रिलीजला उशीर झाला आहे. #Emergency pic.twitter.com/Klko20kkqY — Kangana Ranaut (@KanganaTeam) August 30, 2024 या उशीराचे…

Read More

शिक्षकांनी अध्यापन क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे – भूषण कुलकर्णी

शिक्षकांनी अध्यापन क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे – भूषण कुलकर्णी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – नव्या- तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक क्षेत्रात वाढविल्यास अध्यापन-अध्ययन प्रक्रिया सुलभ व परिणामकारक होते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. नव्या-तंत्रज्ञानाच्या वापराने अध्यापन प्रक्रिया सोपी होण्यास मदत होते. केवळ व्याख्यान पद्धतीचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना अध्यापनात रुची निर्माण होत नाही. त्यामुळे अध्ययन प्रक्रिया ही…

Read More

माॅडर्न पेंटॅथलाॅन स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूल मधील विद्यार्थ्यांचा विजय

माॅडर्न पेंटॅथलाॅन स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूलमधील विद्यार्थ्यांचा विजय पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मार्कंडेय जलतरंग तलाव, सोलापूर येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूलचा विजय झाला. खेळातील विद्यार्थ्यांची नावे : १७ वर्षाखालील मुले – ओम अविनाश पाटील प्रथम क्रमांक, सुजल सुखदेव कदम द्वितीय…

Read More

तणावमुक्त राहण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान व सुदर्शन क्रिया कोर्सची आवश्यकता:- अँड सुनील वाळूजकर

पंढरपूर मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग आयोजित हॅपिनेस कोर्स वर्गाला सुरुवात तणावमुक्त राहण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान व जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया कोर्सची आपल्याला आवश्यकता:- अँड सुनील वाळूजकर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – आर्ट ऑफ लिविंग संस्था संचलित हॅपिनेस प्रोग्रॅम अंतर्गत सुदर्शन क्रिया या वर्गाचे उद्घाटन पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्यधिकारी अधिकारी अँड सुनील वाळूजकर,अँड रामलिंग कोष्टी यांच्या हस्ते पार…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके ऑनलाइन पद्धतीने पूजेची होणार नोंदणी ,भाविकांना घरबसल्या पूजा नोंद करता येणार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.28 – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी पूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली…

Read More

श्री तुळजाभवानी मंदिर अपहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे तात्काळ कारवाई करावी – हिंदु जनजागृती समिती

श्री तुळजाभवानी मंदिर अपहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तात्काळ कारवाई करावी – हिंदु जनजागृती समितीची मागणी धाराशिव /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७.०८. २०२४- श्री तुळजाभवानी मंदिर अपहार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग, जिल्हा पोलीस प्रमुख शंकर केंगार यांचा २२ सप्टेंबर २०१७ चा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सादर करण्यात आला.त्यानुसार उच्च न्यायालयाने मंदिरात ८.५ कोटीचा अपहार केल्याप्रकरणी ९ मे…

Read More
Back To Top