मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेऊन केली आरती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेऊन केली आरती…. मुंबई/पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ :कोरोना नंतर गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होत आहे. तसाच उत्साह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दिसत आहे.देशातील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, सामान्य नागरिक यांनी वर्षावर…
