संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे असून महायुती मध्ये एकजूट – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे असून महायुतीमध्ये एकजूट – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज दि.27 – महायुती मजबूत एकजूट आहे.संजय राऊत मात्र मुद्दाम संभ्रम निर्माण करण्यासाठी बेछूट कपोलकल्पित आरोप करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील संजय राऊत यांनी केलेले आरोप पूर्ण खोटे आणि चुकीचे आहेत,असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे…

Read More

मंदिर समितीस संगमनेर येथील भाविकाकडून 51000/- हजार रूपयांची देणगी

मंदिर समितीस संगमनेर येथील भाविकाकडून 51000/- हजार रूपयांची देणगी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.27 – माधव नामदेव रहाणे मु पो गुंजाळवाडी यांचेकडून विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस 51000/- हजार रूपयाची देणगी देण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार मंदिर समितीचे लिपीक योगेश रमेश कागदे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला.त्यावेळी इतर कर्मचारी उपस्थित होते.

Read More

न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.95%

न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.95% पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०५/२०२४- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2024 इयत्ता दहावी या परीक्षेचा न्यू इंग्लिश स्कूल ,भाळवणी तालुका पंढरपूर या विद्यालयाचा निकाल 97.95 % लागला आहे .या परीक्षेसाठी एकूण विद्यालयातून 244 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्या पैकी 239…

Read More

आ समाधान आवताडे यांनी मतदारसंघात विविध गावांत भेटी देऊन नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी

आ समाधान आवताडे यांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०५/२०२४ – पंढरपूर तालुक्यातील तावशी, एकलासपूर व अनवली तसेच मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, भाळवणी, निंबोणी, खुपसंगी, मारापूर, अकोला, हाजापूर, पाटखळ या भागात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासकीय अधिकारी व…

Read More

राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात – राजू शेट्टी

राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शक्तीपीठ महामार्गावरील जमिनी लुटण्याचे सरकारचे कारस्थान आम्ही हाणून पाडू पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज – राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली….

Read More

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवलेल्या गोडावून येथील परिसरात मोबाईल जॅमर बसविणे तसेच मोबाईल टॉवर बंद ठेवण्यात यावेत – शहर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM मशीन) ठेवलेल्या रामवाडी गोडावून सोलापूर येथील स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रांच्या परिसरात मोबाईल जॅमर बसविणे तसेच मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मोबाईल टॉवर बंद ठेवण्यात यावेत – सोलापूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची मागणी सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ मे २०२४ – इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM मशीन) ठेवलेल्या रामवाडी गोडावून सोलापूर येथील स्ट्राँग रुम आणि…

Read More

पंढरपुरातील त्या कार्यक्रमाचा इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशनने केला निषेध

पंढरपुरातील त्या कार्यक्रमाचा इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशनने केला निषेध वसुलीसाठी कष्ट करणाऱ्या वायरमन यांनाच ठेवले कार्यक्रमापासून वंचित पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०५/२०२४- दि.22 मे 2024 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पंढरपूर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांनी मार्च 2024 च्या महसूल वसूलीसंदर्भात सर्व उपविभागीय कार्यालय व विभागीय कार्यालय यांचे उद्दिष्ठ पुर्ती झालेबाबत गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास…

Read More

कासवाची अंगठी घालायची असेल तर नियम नक्की जाणून घ्या

[ad_1] वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात कासव खूप शुभ मानले जाते. हे दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की कासवाची अंगठी धारण केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे व्यक्तीला आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते. पण ही अंगठी घालण्याआधी काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे जेणेकरुन त्याचे पूर्ण…

Read More

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करावेत- आमदार समाधान आवताडे

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करावेत- आमदार समाधान आवताडे मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०५/२०२४- वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसून अनेक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेल्या पिकांचे तसेच अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी राहत्या घरांचे छत व पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त पिकांचे व घरांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था…

Read More

श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान व शिलेदार ग्रुप चा समाजभुषण पुरस्कार काकासाहेब बुराडे यांना जाहीर

श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान व शिलेदार ग्रुप चा समाज भुषण पुरस्कार काकासाहेब बुराडे यांना जाहीर… पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान व शिलेदार ग्रुप महाराष्ट्र राज्य चा समाजभुषण पुरस्कार भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बाबुराव बुराडे यांना जाहीर झाला आहे .८ जुन रोजी मोहोळ येथे मान्यवरांचे उपस्थित या पुरस्काराचे…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓