सरकोलीच्या वैभवात समाधानाने खोवला मानाचा तुरा
सरकोलीच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता पंढरपूर येथील समाधान सुभाष पवार हे मंत्रालय क्लार्कची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. समाधान सुभाष पवार हे सध्या ज्युडिशियल कोर्टात क्लार्क म्हणून नेमणूकीस आहेत. त्यांचा आणखी एक क्लास टु परीक्षेचा निकाल येणार आहे. मुळचे सरकोलीचे रहिवासी असलेले मुंबई येथे मंत्रालय मध्ये कार्यरत पितांबर भोसले…
