उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिजीत पाटील यांची वादळातील नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी
वादळातील नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी वीज पडून मयत आणि जखमींना मदत मिळावी यासाठीही केली मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिजीत पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९मे २०२४- सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर, मंगळवेढा, माढा व मोहोळ तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे होऊन नुकसानग्रस्तांना सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे…
