सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१/०५/२०२४ – शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चार हुतात्मा पुतळा पार्क येथे त्यांच्या पुतळ्यास काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी…

Read More

जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबईत चैत्यभुमी येथे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांचा फोटो जाळून केले निषेध आंदोलन- सिध्दार्थ कासारे मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज-भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याची अक्षम्य घोडचुक करणाऱ्या जितेद्र आव्हाड यांचा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आज मुंबईत चैत्यभुमी येथे जितेंद्र आव्हाड यांचा…

Read More

या मागणीवर ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाची भूमिका ठाम

जुलमी फिटनेस विलंब प्रति दिवस 50/- रूपये दंड तात्काळ वाहन पोर्टलवरून हटवण्यात यावे सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज –15 वर्षाच्या आतील वाहनांस / ऑटोरिक्षास लादण्यात आलेले जुलमी फिटनेस विलंब प्रति दिवस 50/- रूपये दंड तात्काळ वाहन पोर्टलवरून हटवण्यात यावेत या मागणीवर ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाची भूमिका ठाम असून जर 50/- रु फिटनेस विलंब शुल्क हा जाचक…

Read More

पालखी तळ व मार्गावर भाविकांना आवश्यक सर्व सोयीसुविधा प्राधान्याने द्यावेत-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

प्रशासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेले जबाबदारी चोखपणे पार पाडावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालखी तळांची व मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी पंढरपूर, दि.30:- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 11 जुलै तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 12 जुलै 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन…

Read More

आमदार प्रणिती शिंदे यांनी अवकाळीने झालेल्या नुकसानीची केली पाहणी

मोहोळ तालुक्यातील पापरी, येवती,कान्हेरी,खंडाळी आदी गावांना अवकाळी पाऊस,वादळ वाऱ्याचा जोरदार फटका मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०५/२०२४- दि.२६ मे २०२४ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याचा मोहोळ तालुक्यातील पापरी, येवती, कान्हेरी, खंडाळी आदी गावांना याचा जोरदार फटका बसला आहे. यात अनेक घरांवरील पत्रे उडाले,शेती फळबागांचे नुकसान झाले, गुरे मरण पावली असून काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडल्याने मोठे…

Read More

महाराष्ट्रातील मतदान आकडेवारीत ही दोन्ही उद्दिष्ट साध्य झाली- मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय

महाराष्ट्राच्या मतदान टक्केवारीत वाढ मुंबई,दि.२९ : केंद्रिय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीसाठी सर्व राज्यांना मतदानाचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच मतदानाची टक्केवारी कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले होते. महाराष्ट्रातील मतदान आकडेवारीत ही दोन्ही उद्दिष्ट साध्य झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत देण्यात…

Read More

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या भागाची आमदार प्रशांत परिचारक यांनी केली पाहणी

मानेवाडी ता.मंगळवेढा येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठे नुकसान मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०५/२०२४ – मानेवाडी ता.मंगळवेढा येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने घरांचे आणि शेतीतील पिकांचे फळबागांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या झालेल्या नुकसानीची आज विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पाहणी केली. मंगळवेढा तालुक्यातील वादळीवाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे…

Read More

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज

सामाजिक बांधिलकीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश… पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे मागील काही वर्षांपासून वृक्षारोपणाचा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास दोनशेहून अधिक वृक्षांची लागवड करून जतन व संवर्धन केली आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड,पिंपळ,कदंब,चिंच, बहावा,जांभूळ,करंज,लिंब,आंबा,बकुळ, उंबर, रेन ट्री इत्यादी लागवड करण्यात आली…

Read More

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून पाहणी

मानेवाडी ता.मंगळवेढा येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून पाहणी मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२९/०५/२०२४ –अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मानेवाडी ता.मंगळवेढा येथे घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची आज विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पाहणी केली. मंगळवेढा तालुक्यात अवकाळी पाऊस वादळीवाऱ्यामुळे फार मोठे नुकसान…

Read More

संत चोखोबांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याच वंशातील महिला भगिनींना साडी वाटप

या भूमिकेतून संत म्हणून स्वीकारले इतकेच नव्हे तर पांडुरंगाच्या मंदिरासमोर संत चोखोबांची समाधी बांधली पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०५/२०२४- विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म !! भेदाभेद भ्रम अमंगळ !! या विचारसरणीने वाटचाल करणारा वारकरी संप्रदाय श्री विठ्ठलाच्या संतांच्या विचाराने प्रेरित होऊन तेराव्या शतकामध्ये ज्या संत चोखोबांना जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले !! तोचि साधू ओळखावा…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓