मतापूरते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करत काँग्रेसने  दुष्काळी जनतेच्या भावनेशी केला खेळ- प्रदीप खांडेकर

मतापूरते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून काँग्रेसचा दुष्काळी जनतेच्या भावनेशी खेळ- प्रदीप खांडेकर मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25/05/ 2024- सध्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे अशा परिस्थितीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी ज्या गावात पाण्याची टंचाई आहे अशा गावातील ग्रामपंचायत ला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ त्या गावात…

Read More

शारिरीक शिक्षण सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाचे असून शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आणि सामाजिक विकासासाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देते

शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – शारिरीक शिक्षण (PE) हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाचे स्थान आहे, जे केवळ शारीरिक आरोग्यालाच चालना देत नाही तर त्यांच्या मानसिक आणि सामाजिक विकासासाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देते. आज तंत्रज्ञान गतीने वाढत आहे व आपली हालचालीची गती कमी झाली आहे. आपल्या बैठ्या जीवनशैलीचा विपरीत परिणाम आपल्या…

Read More

आमदार रवींद्र धंगेकर यांनी सिपींवर केलेल्या आरोपाला उत्तर देताना म्हणाले या प्रकरणावर माझे बारीक लक्ष

आमदार रवींद्र गंगेकर म्हणाले होते पुणे पोलीस आयुक्तांनी कार क्रॅश अपघातात पैसे घेतले आहेत मात्र अशा पद्धतीने कोणीही बिनबुडाचे आरोप करत असतील तर त्यांना पुरावे हे द्यावेच लागतील – पालकमंत्री अजित पवार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सिपीं वर केलेल्या आरोपाला उत्तर देताना पुणे अपघात प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री…

Read More

पाकिस्तान क्रिकेट टीमने वर्ल्डकपसाठी संघ केला जाहीर

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 या स्पर्धेला दोन जून पासून होणार सुरुवात आगामी आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 या स्पर्धेला दोन जून पासून सुरुवात होणार असून या स्पर्धेत एकूण वीस संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 19 संघांनी आतापर्यंत आपल्या खेळाडूंची घोषणा केली होती. त्यानंतर आता सर्वात शेवटी पाकिस्तान क्रिकेट टीमने वर्ल्डकपसाठी संघ जाहीर…

Read More

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर विधानपरिषदेचे उमेदवार

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- मुंबई येथील लोकसभा निवडणूक संपल्यानंतर 26 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयांमधून या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून सध्या…

Read More

आर टी ई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणून गैरप्रकारांवर कडक निर्बंधांची श्रीकांत शिंदे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी

आर टी ई प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार खपवून घेणार नाही – श्रीकांत शिंदे आर टी ई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणून गैरप्रकारांवर कडक निर्बंधांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०५/२०२४- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटूंबातील कष्टकरी गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थांना त्यांच्या परिसरातील १ किलोमीटर परिघातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश घेता यावा यासाठी राज्य शासनाने आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क कायदा २००५ पासून राज्यात…

Read More

पंढरपूर अंधशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

पंढरपूर अंधशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23/05/2024- लायन्स क्लब पंढरपूर यांची अंध विकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे सन २०२४- २०२५ या नवीन शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्रातील अंध विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इयत्ता पहिली ते आठवीच्या अंध विद्यार्थ्यांना मोफत निवासी प्रवेश देण्यात येत आहे. तरी वय…

Read More

प्रधानमंत्री आवास योजने साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातले लक्ष- राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे

पंढरपुरातील प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आचारसंहिता संपताच होणार बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातले लक्ष- राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- देशभरात सरकार च्यावतीने लाखो बेघरांना आधार देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे.सदर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पंढरपूर शहरात देखील घरे बांधण्यात आली आहेत.मात्र हा प्रकल्प अपुऱ्या अवस्थेत आहे तरी याबाबत…

Read More

नळदुर्ग धाराशिव येथील अफसान यंत्रमाग गारमेंट ला नियमबाह्य पद्धतीने शासना कडून ३.१५ कोटींचे कर्ज ?

नळदुर्ग धाराशिव येथील अफसान यंत्रमाग गारमेंट ला नियमबाह्य पद्धतीने शासनाकडून ३.१५ कोटींचे कर्ज ? प्रशासकीय अधिकार्‍यांच्या गलथानपणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान अफसान यंत्रमाग गारमेंट औद्योगिक सह‌कारी संस्था मर्यादित नळदुर्ग ता. तुळजापुर जि.धाराशिव या संस्थेमध्ये महाराष्ट्र शासनाने गुंतवलेले भागभांडवल आणि दिलेले कर्ज बुडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.यात असलेल्या अटी व नियम धाब्यावर बसविणार्‍या शासकीय अधिकार्‍यांमुळे…

Read More

भाळवणी येथील महाविद्यालयाचा 99.17% निकाल

भाळवणी येथील महाविद्यालयाचा 99.17% निकाल पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल 99.17% लागला असून या महाविद्यालयातील अंजली भास्कर लोखंडे 83.67% व प्रगती प्रकाश शेंडे, प्रीती प्रशांत माळवदे 80% तर अमृता युवराज शिंदे 79.17% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत….

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓