Bangladesh:बांगलादेशात हिंसाचारात 91 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर कर्फ्यू जाहीर
[ad_1] बांगलादेशात आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, बांगलादेश सरकारने रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून संपूर्ण बांगलादेशात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. बांगलादेशातील ताज्या हिंसाचारात 91 जणांचा मृत्यू झाला. आंदोलक विद्यार्थी सातत्याने पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. एका अहवालानुसार, फेणीमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे याशिवाय सिराजगंजमध्ये चार, मुन्शीगंजमध्ये तीन,…
