रोहित शर्माच्या नावावर विशेष कामगिरी, द्रविडला मागे टाकले

[ad_1] श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यजमानांनी भारताचा 32 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने दमदार कामगिरी करत माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला मागे टाकले.   धावांच्या बाबतीत टीम इंडियाचा माजी मुख्य प्रशिक्षक आणि खेळाडू राहुल द्रविडला मागे टाकले. हा सामना…

Read More

दैनिक राशीफल 06.08.2024

[ad_1] मेष – आजचा दिवस संमिश्र असणार आहे. काही विशेष कामासाठी लांबचे प्रवास होऊ शकतात. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. राजकारणात काम करणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रलंबित काम पूर्ण होईल.   वृषभ – आजचा दिवस सावधगिरी बाळगा.अन्यथा समस्या उदभवू शकतात. वादापासून दूर राहा. नौकरीच्या शोधात असलेल्या…

Read More

सचिन वाझे यांची तात्काळ नार्को चाचणी करावी,सत्ताधारी शिवसेनेची मागणी

[ad_1] महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लाचखोरीच्या आरोपावरून राजकारण तापले आहे. दरम्यान, सत्य काय आहे ते कळावे यासाठी सत्ताधारी शिवसेनेने सोमवारी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. वाझे हे अविभाजित शिवसेनेचे नेते असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई पोलीस दलात कोणाची नियुक्ती…

Read More

वर्धात ऑटो आणि कंटेनरच्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 3 गंभीर

[ad_1] वर्ध्यात ऑटो आणि कंटेनरच्या भीषण अपघात होऊन 4 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर तिघे जखमी झाले आहे.वर्ध्याच्या पुलगाव नजीकच्या केळापूर येथे हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.  हा ऑटो वर्ध्यावरून पुलगावच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरला जाऊन धडकला.ऑटोमधील…

Read More

Paris Olympics: मी पदक जिंकेपर्यंत निवृत्त होणार नाही', तिरंदाज दीपिका कुमारीचं मोठं वक्तव्य

[ad_1] सलग चार ऑलिम्पिकमध्ये अपयशी ठरलेल्या दीपिकाने सांगितले की, जोपर्यंत ती ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत नाही तोपर्यंत ती खेळातून निवृत्त होणार नाही. 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पोडियमवर पोहोचण्यात ती यशस्वी होईल असा विश्वास अनेक वेळा विश्वचषक विजेती अनुभवी तिरंदाज दीपिकाला आहे.  दीपिका कुमारी, भारताच्या सर्वात अनुभवी तिरंदाजांपैकी एक, पॅरिसमधील तिच्या सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये…

Read More

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन भारतात दाखल, हिंसाचारात 90 हून अधिक मृत्युमुखी

[ad_1] बांगलादेशात काय घडतंय? बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी देश सोडल्याचं आणि राजीनामा दिल्याचं स्पष्ट झालं आहे. 2009 पासून शेख हसीना पंतप्रधान पदावर होत्या. बीबीसी बांगलाच्या माहितीनुसार त्यांनी भारतात आगरतळामध्ये हेलिकॉप्टरने दाखल झाल्या आहेत. गेले अनेक दिवस बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारानंतर हसीना यांनी राजीनामा दिला आहे. या हिंसाचारात किमान 90 जणांचे प्राण गेले आहेत…

Read More

महिला टेबल टेनिस संघाचा रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

[ad_1] श्रीजा अकुला, अर्चना कामथ आणि मनिका बत्रा यांच्या महिला टेबल टेनिस संघाने रोमानियाचा पराभव करून महिला सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने चौथ्या मानांकित रोमानियाचा 3-2 असा पराभव करून प्रथमच सांघिक स्पर्धेच्या अंतिम आठ फेरीत प्रवेश केला आहे. पाचव्या सामन्यात मनिकाने एडिना डियाकानूचा 3-0 असा पराभव केल्याने भारतीय महिला संघ पुढील…

Read More

दहिसर येथे भांडणात अध्यक्षांनी सोसायटीच्या सदस्याचा अंगठा चावला,गुन्हा दाखल

[ad_1] मुंबईतील एका गृहनिर्माण सोसायटीच्या मिटिंग मध्ये झालेल्या किरकोळ वादात रागाच्या भरात येऊन सोसायटीच्या अध्यक्षाने सदस्याचा अंगठाचा चावा घेतला की पीडितचा अंगठाच कापला गेला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  सदर घटना मुंबई उपनगरातील दहिसर परिसरात रविवारी सोसायटीच्या वतीने सदस्यांसाठी मिटिंग आयोजित करण्यात आली. या मिटिंग मध्ये सदस्य आणि अध्यक्षाच्या मध्ये किरकोळ वाद…

Read More

मुख्यमंत्री शिंदे आज पुण्यातील पूरग्रस्त भागाला देणार भेट

[ad_1]   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुसळधार पावसानंतर आज पुण्यातील परिस्थीचा आढावा घेणार आहे. पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे.    महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकनाथ शिंदे आज पुण्यामधील पूर प्रभावित परिसराचा दौरा करणार आहे, इथे ते जिल्हा प्रशासन आणि बचाव दल कडून प्रकरणाच्या स्थितीचा आढावा…

Read More

ज्या मैदानातून दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं, त्याच मैदानात जोकोविचनं पटकावलं सुवर्णपदक

[ad_1] नोवाक जोकोविचला दोन महिन्यांपूर्वी दुखावलेला गुडघा सांभाळत ज्या रोलँड गॅरोस टेनिस कोर्टावरून बाहेर जावं लागलं होतं, त्याच मैदानात नोवाक जोकोविच सुवर्णपदक पटकावल्यानंतर गुडघ्यावर बसून ढसाढसा रडत होता. टेनिसच्या खेळातील चार प्रमुख मोठ्या स्पर्धा आणि ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावून नोवाक जोकोविचने 'गोल्डन स्लॅम' पूर्ण केलं आहे. नोवाकने वयाच्या 37 व्या वर्षी जोरदार पुनरागमन करत स्पेनच्या 21…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓