नासाच्या मोहिमेद्वारे अंतराळात जाण्यासाठी सज्ज असलेले शुभांशु शुक्ला कोण आहेत?
[ad_1] शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरू शकतात. शुभांशु शुक्ला भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आहेत. अमेरिकेची नासा (NASA)आणि भारताची इस्रो (ISRO) या जगातील दोन आघाडीच्या अंतराळ संस्थांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड झाली आहे. यावर्षीच ऑक्टोबरनंतर कधीही ते या मोहिमेद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) जाऊ शकतात. जर या मोहिमेंतर्गत कॅप्टन शुक्ला…
