पंढरपूर येथे दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी 110 कोटीच्या आराखड्याला उच्च अधिकार समितीची मान्यता

पंढरपूर येथे दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी 110 कोटीच्या आराखड्याला उच्च अधिकार समितीची मान्यता श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला दर्शन मंडप व स्काय वॉकचा प्रश्न जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मार्गी लागत आहे जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या 129 कोटीच्या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या…

Read More

जम्मू सीमेजवळील हल्ल्यांमध्ये नवा पॅटर्न, हल्लेखोर काही वेळातच होतात बेपत्ता – ग्राऊंड रिपोर्ट

[ad_1] जम्मूमध्ये अलीकडच्या काळात कट्टरतावाद्यांचे अनेक हल्ले झाले आहेत. 9 जून : रियासी 11 जून : कठुआ 7 जुलै : राजौरी 8 जुलै : कठुआ 9 जुलै : डोडा ही अशाच काही हल्ल्यांची यादी.   सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस केंद्रीय निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याची तयारी करत आहे. पण नेमकी गेल्या काही दिवसांतच हल्ल्यांमध्ये वाढ…

Read More

महिला टी-20 विश्वचषक फक्त बांगलादेशातच होणार? जय शाहने भारतात यजमानपद नाकारले

[ad_1] महिला T20 विश्वचषक: बांगलादेशातील राजकीय अशांतता दरम्यान, बीसीसीआयने ऑक्टोबरमध्ये भारतात आगामी महिला T20 विश्वचषक आयोजित करण्याचा आयसीसीचा प्रस्ताव नाकारला आहे. आयसीसी 20 ऑगस्टला अंतिम निर्णय घेऊ शकते. 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी आता श्रीलंका आणि यूएई हे संभाव्य पर्याय शिल्लक आहेत.   बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “त्यांनी (आयसीसी) आम्हाला विचारले आहे…

Read More

देशभक्तीवर गीत गाणाऱ्या एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला, खुर्चीवरून पडून प्राण गमावले

[ad_1] गुजरातमधून एक मोठे प्रकरण समोर आले आहे. एका कार्यक्रमात देशभक्तीपर गीत गाणाऱ्या एका महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खुर्चीवरून जमिनीवर पडल्या. स्थानिक लोकांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   ही घटना कच्छ जिल्ह्यातील भुज शहरातील प्रमुच्छस्वामी नगरमध्ये घडली. येथे वृक्ष…

Read More

कोईम्बतूरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

[ad_1] तामिळनाडूच्या कोइम्बत्तूर मध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.  कोईम्बत्तूर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास ती डीन ऑफिसच्या वाहन पार्क करताना तिथे आरोपीने तिचा विनयभंग केला. ती घाबरली आणि आरडाओरड करू लागली. आरोपीने तिथून पळ काढला.पीडित तरुणी आपल्या…

Read More

स्मार्ट वॉचने Heart Rate मोजताना या 7 चुका करु नका, ताण वाढेल

[ad_1] आजकाल स्मार्ट वॉच वापरण्याची क्रेझ वाढले आहे कारण यात केवळ वेळ पाहण्यासाठीच नाही तर आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही केला जातो. यातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हृदय गती निरीक्षण. पण हृदय गती मोजताना काही चुका केल्याने रीडिंग चुकीचे होते हे तुम्हाला माहीत आहे का? या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या चुका टाळून तुम्ही…

Read More

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण : हॉस्पिटलमधला हिंसाचार आणि काही अनुत्तरित प्रश्न

[ad_1] कोलकात्यामधल्या आरजी कर मेडिकल कॉलेज रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली.त्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलनं सुरू आहेत. आरजी कर मेडिकल कॉलेजमध्येही बुधवारी (14 ऑगस्ट) आंदोलनं करण्यात आली. पण, यात घडलेल्या एका घटनेनं प्रकरण आणखीच चिघळलेलं आहे.   महिला संघटना आणि नागरी संघटनांच्या लोकांनी 14 आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री 'रिक्लेम द…

Read More

या गावात घर बांधण्यापूर्वी कडुलिंब लावण्याची परंपरा, आतापर्यंत 1500 झाडे लावण्यात आली

[ad_1] राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यातील निंबाहेरा तहसीलच्या उनखलिया गावात घर बांधण्यापूर्वी कडुलिंबाचे झाड लावण्याची परंपरा आहे. तसेच ही परंपरा 70 वर्षांपासून सुरू असून यानिमित्ताने गावाभोवती 1500 हून अधिक कडुलिंबाची झाडे लावण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पूर्वी या गावाजवळ गंभीरी नदी होती, गावातल्या गल्ल्या अरुंद होत्या, उन्हाळ्यात जमीन गरम असायची आणि उष्ण वाऱ्याबरोबर धूळ उडत राहायची. पण आजकाल…

Read More

Paralympics: सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव पॅरिस पॅरालिम्पिक गेम्समध्ये ध्वजवाहक असतील

[ad_1] भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल पॅरिस पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारताचे ध्वजवाहक असतील आणि उद्घाटन समारंभात 84 सदस्यीय भारतीय तुकडीचे नेतृत्व करतील.पॅरिस पॅरालिम्पिकसाठी भारत आपल्या इतिहासातील सर्वात मोठी तुकडी पाठवत आहे. टोकियोमध्ये भारतातील 54 पॅरालिम्पिक खेळाडू सहभागी झाले होते. पॅरिस पॅरालिम्पिक 28 ऑगस्टपासून सुरू होत आहे.    भाग्यश्री आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने कामगिरी करत आहे. तिने 2022…

Read More

पाकिस्तानमध्ये एम पॉक्स विषाणूच्या तीन रुग्णांची पुष्टी

[ad_1] Monkeypox Virus पाकिस्तानमध्ये प्रथमच एम पॉक्सची ओळख पटली आहे. विशेष म्हणजे ते अधिक सहजपणे पसरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने एम पॉक्स प्रसार जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केला आहे. ज्यांना हा विषाणू पॉझिटिव्ह आढळला आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.   हे तिन्ही रुग्ण खैबर पख्तूनख्वा प्रांतातील रहिवासी असल्याची माहिती आहे. खैबर…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓