नूतन प्रशासकीय अधिकारी (वर्ग-१) कु.तेजश्रीताई लेंडवे यांचा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते सत्कार
नूतन प्रशासकीय अधिकारी (वर्ग-१) कु. तेजश्रीताई लेंडवे यांचा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते सत्कार मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रशासकीय परीक्षेत अलौकिक यश संपादन करणाऱ्या नूतन प्रशासकीय अधिकारी (वर्ग-१) कु.तेजश्रीताई भारत लेंडवे यांचा आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. अथक परिश्रम,…
