आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन बसचे लोकार्पण
पंढरपूर एसटी बस आगारात पाच नवीन बस दाखल आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन बसचे लोकार्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- उन्हाळ्यात प्रवाशांची गरज लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपुरात आगारात पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत.या नवीन बसचे पूजन व लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विभाग नियंत्रक अमोल गोंजरी, विभागीय वाहतूक…
