शाळकरी मुलीचा पाठलाग करुन केला विनयभंग,एका विरुध्द गुन्हा दाखल
शाळकरी मुलीचा पाठलाग करुन केला विनयभंग एका विरुध्द गुन्हा दाखल….. मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०२/ २०२५- एका 17 वर्षीय शाळकरी मुलीचा शाळेला येता जाता पाठलाग करुन तु मला खूप आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करावयाचे आहे असे म्हणून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्या प्रकरणी दयानंद बापू लवटे रा.तनाळी ता पंढरपुर याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला…
