पंढरीत मनसेच्यावतीने स्वर्गीय भारत भालके यांची जयंती साजरी

पंढरीत मनसेच्यावतीने स्वर्गीय आमदार भारत भालके यांची जयंती साजरी मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्ठान्न भोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- लोकनेते स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या ६५ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यावतीने गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान भोजन देण्यात आले. याप्रसंगी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन…

Read More

पंढरीत दुसरे राज्यस्तरीय कलाशिक्षक अधिवेशन संपन्न

पंढरीत दुसरे राज्यस्तरीय कलाशिक्षक अधिवेशन संपन्न या अधिवेशनामध्ये भारत सिध्देश्वर माळी सर,सचिव सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालय यांना कलाप्रेमी पुरस्कार पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघ व सोलापूर जिल्हा शैक्षणिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे राज्यस्तरीय कलाशिक्षक अधिवेशन नुकतेच पंढरपूर येथे संपन्न झाले. या अधिवेशनाला माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे स्वागताध्यक्ष…

Read More

पर्यटनामध्ये सेवा आणि मूल्य सुसंगत असले पाहिजे-अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर

पर्यटनामध्ये सेवा आणि मूल्य सुसंगत असले पाहिजे-अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13- पर्यटनामध्ये सेवा आणि मूल्य सुसंगत असले पाहिजे.यामुळे पर्यटकांना आनंद मिळून पर्यटन केंदाला उत्पन्न मिळण्यास मदत होते असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले.पर्यटन संचलनालय, पुणे, असेन्सिव्ह एज्युकेअर लि.(राष्ट्रीय कौशल्य विकास यंत्रणा) यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र येथे मोफत…

Read More

सभागृहाच्या कामकाजात सातत्याने उपस्थित असाल तेव्हाच संसदीय आयुधांचा योग्य वापर शिकता येईल…विधान परिषद उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे

सभागृहाच्या कामकाजात सातत्याने उपस्थित असाल तेव्हाच संसदीय आयुधांचा योग्य वापर शिकता येईल…विधान परिषद उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांचे आमदारांना आवाहन… दिल्ली येथील विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण’ कार्यक्रमाचा समारोप नवी दिल्ली – सभागृहाच्या कामकाजात शेवटपर्यंत सहभागी होण्याची तुमची तयारी असेल तर जनतेच्या प्रश्नावर न्याय मिळवणे शक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.दिल्ली येथील विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण…

Read More

यंदाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर बँकेला

यंदाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर बँकेला पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को.ऑप.असोसिएशन सोलापूर तर्फे देण्यात येणारा यंदाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर बँकेला देण्यात आला. दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर या बँकेला ठेवी रुपये २०१ ते ५०० कोटी या वर्गवारीमध्ये तृतीय क्रमांकाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार मिळाला…

Read More

मा.आ.प्रशांत परिचारक यांना पितृशोक

मा.आ.प्रशांत परिचारक यांना पितृशोक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०२/२०२५ – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील ॲड.प्रभाकरराव उर्फ बाबा रामचंद्र परिचारक (वय- 95) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक व महेश परिचारक हे तीन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे थोरले बंधू…

Read More

लेखक कवी जगदीशचंद्र यांचा राष्ट्रीय हिंदी साहित्य अधिवेशनात सन्मान

लेखक कवी जगदीशचंद्र यांचा राष्ट्रीय हिंदी साहित्य अधिवेशनात सन्मान सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर येथील लेखक कवी डॉ जगदीशचंद्र कुलकर्णी यांनी पूर्वांचल मानस मंडळ आणि नेहरू युवा केंद्र मुंबई द्वारा आयोजित राष्ट्रीय हिंदी साहित्य अधिवेशनात भाग घेतला होता.त्यांना वरील अधिवेशनात निमंत्रित साहित्यिक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते .या राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलनाला मुंबई विद्यापीठ यांनी…

Read More

श्री विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे चक्रीभजन संपन्न

श्री विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे चक्रीभजन संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 : आषाढी, कार्तिकी, माघी,चैत्री अशा चार प्रमुख यात्रा पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भरतात. त्यापैकी माघी यात्रा संपन्न होत असून यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत आहे.माघ शुद्ध त्रयोदशीला श्री विठ्ठल सभामंडप येथे ह.भ.प.औसेकर महाराज यांच्या चक्रीभजनाची परंपरा आहे.सोमवार…

Read More

ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली गेल्याने शहरातून बाहेर पडण्यास लागणारा वेळ होणार कमी – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

मुंबई, नवी मुंबई गाठण्यासाठी प्रस्तावित एक्सप्रेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने मागवल्या निविदा ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली गेल्याने शहरातून बाहेर पडण्यास लागणारा वेळ होणार कमी -खासदार डॉ.श्रीकांत शिंदे ठाणे/ज्ञानप्रवाह न्यूज – बदलापूर,अंबरनाथपासून ते कल्याण डोंबिवलीपर्यंतच्या वाहनचालकांना शहरांतर्गत प्रवास टाळून थेट नवी मुंबई, मुंबईचा प्रवास करता यावा असे स्वप्न…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांनी मनरेगा योजनेची सर्व सार्वजनिक कामे थांबवण्याच्या महाराष्ट्र मनरेगा शासानाच्या आदेशावर उठविला आवाज

मनरेगा योजनेचे सर्व कामे ताबडतोब सुरू करण्यात यावेत तसेच हा निधी इतरत्र वळवू नये अशी खासदार प्रणिती शिंदे यांची संसद अधिवेशनात केली मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी मनरेगा योजनेची सर्व सार्वजनिक कामे थांबवण्याच्या महाराष्ट्र मनरेगा शासानाच्या आदेशावर उठविला आवाज नवी दिल्ली,दि.१० फेब्रुवारी २०२५- आज रोजी संसदीय अधिवेशनादरम्यान सोलापूर च्या खासदार प्रणिती सुशिलकुमार शिंदे यांनी मनरेगा…

Read More
Back To Top