क्रीडासंकुलच्या आरक्षित जागेवरील बेकायदेशीर व्यवहार रद्द

क्रीडासंकुलच्या आरक्षित जागेवरील बेकायदेशीर व्यवहार रद्द आरपीआय नेते दीपक चंदनशिवे यांच्या पाठपुराव्याला यश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील मौजे कासेगाव येथील गट नंबर १४/१/अ/२/अ या क्षेत्राबाबतची नोंदणीकृत खरेदीखत बाबतची धरण्यात आलेली फेरफार क्रमांक ३१०१२/३१०१२/३१०२६ ही नोंद सुनावणीनंतर सदर जागेवर आरक्षण असल्याचे तसेच खरेदी खत व्यवहार करताना अनेक चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आली आहे.यामुळे…

Read More

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे पंढरपूर, दि.11:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी, एक टिपर तसेच अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी…

Read More

पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी,जिवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना घेतले ताब्यात

पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरामध्ये बाहेरून येवून जिवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना ताब्यात घेवुन गुन्हे प्रकटीकरण शाखेने केले ०१ पिस्टल,०३ जिवंत काडतुस, ०१ तलवार व ०१ चाकु जप्त केला. पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध करणे करीता दि.२६/१२/२०२४ रोजी रात्री गस्त करीत असताना कराड रोड…

Read More

मरवडे येथे एकाच रात्री तीन घरफोड्या करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास

मरवडे येथे एकाच रात्री तीन घरफोड्या करून 1 लाख 82 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला लंपास मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे एकाच रात्री तीन घरफोडया करून चोरटयांनी सोने, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 82 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेले असून याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

लक्ष्मी दहिवडी येथे मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या अड्डयावर पोलिसांचा छापा सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

लक्ष्मी दहिवडी येथे मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या अड्डयावर पोलिसांचा छापा सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी – मंगळवेढा तालुक्या तील लक्ष्मी दहिवडी येथे 52 पत्त्याच्या पानावर मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून 800 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करून सुभाष बनसोडे वय 46,दत्ता रणदिवे वय 52,अशोक बनसोडे वय 41,दादासाो…

Read More

वाळू चोरी व पर्यावरणाचा र्‍हास केल्याप्रकरणी एका वाहन चालकास तीन वर्षे साधी कैद

वाळू चोरी व पर्यावरणाचा र्‍हास केल्याप्रकरणी एका वाहन चालकास तीन वर्षे साधी कैद न्यायालयाने सुनावली शिक्षा मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- ब्रम्हपुरी येथील भिमा नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करून पर्यावरणास हानी पोहोचणे व वाळू चोरी प्रकरणी मंगळवेढा न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एस.एन.गंगवाल-शहा यांनी ट्रॅक्टर चालक कालिदास दत्तात्रय पाटील रा.ब्रम्हपुरी याला दोषी धरून वाळू चोरी प्रकरणी तीन…

Read More

मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/१२/२०२४ : पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्र. २९१/२०२४…

Read More

स्कूल बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत तातडीने कार्यवाही करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पॉक्सो कायद्यांतर्गत तातडीने कार्यवाही करा’; कोंढवा परिसरात स्कूल बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ : पुणे शहर परिसरात महिला आणि लहान मुलींवरील विनयभंगांच्या घटनांमध्ये वाढच झाल्याचे दिसत आहे. एकंदरितच पुणे शहर व ग्रामीण परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे याबाबत गुन्हा क्र. १३८८/२०२४ नोंदविण्यात आला असून आरोपीस…

Read More

ग्रामपंचायत अधिकार्‍यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल

ग्रामपंचायत अधिकार्‍यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल खोमनाळ ग्रामपंचायतमधील प्रकार… लक्ष्मी दहिवडी/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- तु आमच्या गावामध्ये खूप चोरी केली आहे तसेच बोगस कामेही केली आहेत असे म्हणून एका ग्रामपंचायत अधिकार्‍यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणून पत्नीची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकाश पवार,अक्षय इंगोले रा.खोमनाळ या…

Read More

मंगळवेढा शहरात ऊसाचे वाहन व स्विफ्ट कार यांची धडक होवून एकाचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी

मंगळवेढा शहरात ऊसाचे वाहन व स्विफ्ट कार यांची धडक होवून एकाचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी नगरपालिका प्रशासनाने कमानीची उंची कमी न केल्यामुळे हा बळी गेल्याच्या नागरिकांच्या तक्रारी लक्ष्मी दहिवडी/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा शहरातून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची व स्विफ्ट कारची जोराची धडक झाल्याने यामध्ये उमेश अशोक आवताडे ( वय 39 रा.खंडोबा गल्ली )…

Read More
Back To Top