कांदिवली पोलीस ठाण्याने यशस्वी कामगिरी करत एकूण किंमत 10,17,100/- ची मालमत्ता परत मिळवून तक्रारदारांना परत केली

कांदिवली पोलीस ठाण्याची यशस्वी कामगिरी जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज : कांदिवली पोलीस ठाणे मोबाईल गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन साटम,पो.शि.क्र  130315/ परमेश्वर चव्हाण,म.पो.ना.क्र. 061945/ अंजना यादव यांनी कांदिवली पोलीस ठाणे नोंदमध्ये हरवलेल्या मोबाईलचा CEIR या पोर्टलच्या आधारे प्राप्त माहितीच्या आधारे निरंतर पाठपुरावा करून सदर मोबाईलचे वापरकर्ता यांचा शोध घेऊन मुंबई…

Read More

विविध ब्रँन्डच्या विदेशी मद्याचा साठा चारचाकी वाहनासह जप्त

उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केली कारवाई मुंबई, दि. 2 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वरळी येथील सासमीरा मार्गावरील सफेलो हॉटेल समोर आणि लोखंडवाला कॉम्लेक्स, अंधेरी (प) या ठिकाणी परदेशात निर्मित केलेली व दिल्लीतून आयात करुन मुंबईत आणलेल्या विविध ब्रँन्डच्या विदेशी मद्याचा साठा चारचाकी वाहनासह जप्त केला आहे. हा मुद्देमाल एकूण 37 लाख 28…

Read More

मुदस्सर कादिर कुरेशी सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून ०२ वर्षाकरीता तडीपार

मुदस्सर कादिर कुरेशी सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून ०२ वर्षाकरीता तडीपार सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – मुदस्सर कादिर कुरेशी,वय ३१ वर्षे,रा.घर नं.८४४,कुरेशी गल्ली,दक्षिण कसबा,साखर पेठ, सोलापूर याचेविरुध्द सन २०१३ ते २०२४ या कालावधी. मध्ये,गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे,अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक…

Read More

अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवरील शारिरिक अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

सांताक्रुझ येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवरील शारिरिक अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ एप्रिल २०२४: सांताक्रुझ (प.) येथील एका शाळेत इयता तिसरीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर त्याच शाळेत काम करणाऱ्या एका शिपायाने शारीरिक अत्याचार केल्याची घटना दि.३० मार्च २०२४ रोजी उघड झाली आहे. सदरची घटना ही अत्यंत निंदनीय असुन याची सखोल…

Read More

बेवारस मयताबाबत संपर्क साधण्याचे आवाहन

बेवारस मयताबाबत संपर्क साधण्याचे आवाहन पंढरपूर दि.01:-दि. 30 मार्च 2024 रोजी एक अनोळखी व्यक्ती कोल्हापूर – कलबुर्गी या चालत्या रेल्वे गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वे गाडी खाली येवून दोन्ही पाय मांडीपासून निकामी झाले.सदर व्यक्तीस उप जिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे उपचारा साठी दाखल केले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सबंधितांनी…

Read More

खुनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपीस अटक करण्यात डहाणु पोलीसांना यश

खुनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपीस अटक करण्यात डहाणु पोलीसांना यश डहाणू जि.पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज – दि.१५/०३/२०२४ रोजी दुपारी १.०० वा.चे पुर्वी डहाणू पोलीस ठाणे हद्दीत लोणीपाडा, पाण्याचे टाकीजवळ, पिंटु फौजदार गुप्ता याची चाळ, रुम क्रमांक ०४ ता. डहाणू जि. पालघर येथे अनिशा रविंद्र रेड्डी ऊर्फ अनिशा बरस्ता खातुन वय २२ वर्षे रा. डहाणू लोणीपाडा पाण्याचे टाकीजवळ…

Read More

अवैध हत्यारे बाळगणार्यास पंढरपूर शहर पोलिसांनी केली अटक

लोकसभा निवडणूक 2024 चे अनुषंगाने अवैध शस्त्र, हत्यारे बाळगणार्या इसमांवर कारवाई करण्यावर आदेश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज दि.३०/०३/२०२४ – सोलापुर ग्रामीणचे मा. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर यांनी सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणूक 2024 चे अनुषंगाने अवैध शस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांवर कारवाई करण्यावर आदेश दिले होते. पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे…

Read More

सोलापूरात १५,५०,३८०/- रुपये किंमतीचा ७७.५२१ किलोग्रॅम गांजा जप्त

सोलापूर शहरात १५,५०,३८०/- रुपये किंमतीचा ७७.५२१ किलोग्रॅम गांजा जप्त सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०३/२०२४ –सोलापूर शहरात गांजा या अंमली पदार्थांचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेकडील पोसई अल्फाज शेख यांना दि.२६/०३/२०२४ रोजी गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,अजित सुखदेव जगताप, सध्या स्वराज विहार, सोलापूर येथे राहत असुन तो तेथील घरातुन तसेच त्याचे…

Read More
Back To Top