अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाने कारवाई करत दोन टिपर व एक पिक अप जीप केली जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई दोन टिपर व एक पिक अप जीप जप्त पंढरपूर दि.20:- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथका व्दारे गोपाळपूर ता.पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन टिपर व एक पिक…

Read More

कर विभागात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

मंगळवेढा नगरपालिकेतील कर विभागात आर्थिक गैरव्यवहाराची सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मनमानी कारभार अधिकारी करत असले तरी सर्वसामान्य जनतेने कर रूपाने भरलेल्या पैशात कर्मचार्यांने गैरव्यवहार केल्याच्या विरोधात नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांने तक्रार केल्याने नगरपालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवेढा नगरपालिके तील करवसुलीमध्ये झालेल्या घोटाळ्याविषयी दत्तात्रय इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाई करण्याची…

Read More

मोटरसायकल हळू चालव म्हटल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ,दोघां विरोधात गुन्हा दाखल

मोटरसायकल हळू चालव म्हटल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण,दोघांविरोधात गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : नागणेवाडीतून वेगात मोटर सायकल चालवणार्‍यास मोटर सायकल हळू चालव असे म्हटल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी ओंकार सुर्यवंशी, नाना जगताप या दोघांविरुध्द अनुसुचीतजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाने, यातील…

Read More

वाहनांसह 730100/- सुगंधी माल मंगळवेढा पोलिसांनी केला जप्त

वाहनांसह 730100/- सुगंधी माल मंगळवेढा पोलिसांनी केला जप्त मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी, दि.14/12/2024- कर्नाटक राज्यातून मंगळवेढ्याकडे बेकायदा गुटखा सुगंधी पदार्थ घेणारे वाहने टाटा जेस्ट वाहन क्रमांक केए-13, सी-3861 हे पकडले आणि वाहनांसह एकूण 730100/- माल जप्त केला आहे.याबाबत उमेश सुभाष भुसे, वय-35 वर्षे सहायक आयुक्त यांचे कार्यालय अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांनी मंगळवेढा पोलिस…

Read More

मंगळवेढा शहराजवळ वाहनासह 27 लाखाचा गुटखा पोलीसांनी पकडत केला तिघांविरुध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा शहराजवळ वाहनासह 27 लाखाचा गुटखा पोलीसांनी पकडत केला तिघांविरुध्द गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. १४/१२/२०२४ : कर्नाटक राज्यातून मंगळवेढा शहराकडे बेकायदा गुटखा घेवून येणारे वाहन अन्न औषध प्रशासन व मंगळवेढा पोलीस यांनी सापळा लावून पकडले असून यामध्ये 27 लाख 03 हजार 400 रुपये किंमतीचे वाहनासह मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी संदीप रामचंद्र लाड…

Read More

सायबर क्राईमचा नवा फंडा सेक्सटॉर्शन

सायबर क्राईमचा नवा फंडा सेक्सटॉर्शन आता स्मार्ट मोबाईल नवीन राहिलेला नाही, मनोरंजन, कामाच्या निमित्ताने सोशल माध्यमांचा वापर वाढतोच आहे.अशा ऑनलाईन तरुणांना लक्ष करण्यासाठी सायबर गुन्हेगार पाळत ठेवतात.ऑनलाईन मैत्री करण्याचा प्रयत्न करतात.यातून त्यांची शिकार अलगद त्यांच्या जाळ्यात अडकते. यामुळे आता सोशल मीडियाचा वापर करताना कमालीचे गांभीर्याने घेणे गरजेचे झाले आहे. सोशल मीडियावर ओळख करणे,मैत्रीचे एका भावनिक…

Read More

पाच लाख लाच मागितल्या प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधिशासह तिघांवर गुन्हा दाखल

पाच लाख लाच मागितल्या प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधिशासह तिघांवर गुन्हा दाखल सातारा /ज्ञानप्रवाह न्यूज : सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागण्याचा प्रयत्न करण्यात आला.या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेत शाखाधिकाऱ्याने केला ९ कोटी रुपयांचा अपहार

पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेत शाखाधिकाऱ्याने केला ९ कोटी रुपयांचा अपहार शाखा व्यवस्थापक अमित देशपांडे यांचे विरोधात गुन्हा दाखल बारामती/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर या बँकेच्या बारामतीतील शाखाधिकाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर या बँकेत सुमारे ९ कोटी ३ लाख ३६१ रुपयांचा अपहार केला आहे.अमित प्रदीप देशपांडे रा.गुरुसदन…

Read More

Are Bengal Cats legal in Australia ? सायबर हल्ल्याचा नवा प्रकार

Are Bengal Cats legal in Australia ? सायबर हल्ल्याचा नवा प्रकार जेव्हा जेव्हा आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात Google प्रथम गोष्ट असते आणि हॅकर्स आपल्या या कुतूहलाचाच फायदा घेण्यास टपलेले असतात. सायबर सुरक्षा कंपनी SOPHOS नुसार, संगणक वापरकर्ते जे हे 6 शब्द शोधत आहेत,ऑस्ट्रेलियामध्ये बंगाल मांजरी कायदेशीर आहेत का?Are Bengal Cats…

Read More

238 कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन अधिकारी,एका चार्टड अकाउंटटकडून वसुली आदेश?

238 कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन अधिकारी,एका चार्टड अकाउंटटकडून वसुलीचे आदेश ? सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 238 कोटींच्या बेयकादेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन अधिकारी,एका चार्टड अकाउंटटकडून…

Read More
Back To Top