सिध्दनकेरी येथील मठाच्या वादावरुन धर्मोपदेशकांना गजाने केली मारहाण

सिध्दनकेरी येथील मठाच्या वादावरुन धर्मोपदेशकांना गजाने केली मारहाण सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल…. मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०२/२०२५ : या मठाचा मीच पुजारी व मालक असून तु बाहेरुन आलेला आहे, तुझा येथे काहीही एक संबंध नाही असे म्हणत धर्मोपदेशक राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी वय 64 रा.सिध्दनकेरी यांना लोखंडी गजाने मारुन गंभीर जखमी केल्या प्रकरणी राजू लिंगाप्पा कोरे,ए मंजूनाथ सकलेश कोरे,भिमू…

Read More

महिला सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात सर्व बस स्थानकात आगार महिला दक्षता समित्या स्थापन करा… डॉ. नीलम गोऱ्हे

शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची तत्काळ दखल- दिल्या महत्त्वपूर्ण सूचना महिला सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात सर्व बस स्थानकात आगार महिला दक्षता समित्या स्थापन करा… डॉ.नीलम गोऱ्हे पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटला आली असता,…

Read More

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासना ची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई -तहसिलदार सचिन लंगुटे १८ लाकडी होड्या केल्या नष्ट पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे.महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १८ लाकडी होड्या जेसीबी व कटरच्या साह्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याची माहिती…

Read More

पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची गांजा वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई

पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची गांजा वाहतुकीवर पुन्हा धडाकेबाज कारवाई ३२ किलो गांजा व कार सह १४,४२,६८० रू किंमतीचा मुद्देमाल जप्त पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०२/२०२५ – दि. २३/०२/२०२५ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार व महिला पोलीस अंमलदार हे व्हिआयपी बंदोबस्ताचे अनुशंगाने पंढरपुर शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मंगळवेढा पंढरपुर रोडवरील लिंगायत स्मशानभुमी समोर रोडवर अंधार्या जागेत…

Read More

पंढरपुर शहरामध्ये कंबरेला पिस्टल लावुन फिरणाऱ्यास घेतले ताब्यात

पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची सातत्याने धडाकेबाज दमदार कामगिरी पंढरपुर शहरामध्ये कंबरेला पिस्टल लावुन फिरणाऱ्यास घेतले ताब्यात पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०२/२०२५ – दि.२०/०२/ २०२५ रोजी पंढरपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुना दगडी पुलाजवळ नविन पुलाचे खाली गाळा क्र.०३ मध्ये एक इसम संशयितपणे वावरताना दिसला.त्यास पोलीस पथक पकडण्यास जात असताना तो पळून…

Read More

पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली अवैध गुटखा वाहतुकीवर धड़क कारवाई

पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर धड़क कारवाई एक मालवाहुतक बोलरो पिकअप सह १९,२०,००० रु किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य मुद्देमाल ताब्यात पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०२/२०२५- पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, एक पांढर्या बदामी रंगाच्या मालवाहतुक पिकअपमध्ये प्रतिबंधीत व विक्रीस मनाई केलेला गुटखा हा सांगोल्याचे दिशेने पंढरपुर…

Read More

शाळकरी मुलीचा पाठलाग करुन केला विनयभंग,एका विरुध्द गुन्हा दाखल

शाळकरी मुलीचा पाठलाग करुन केला विनयभंग एका विरुध्द गुन्हा दाखल….. मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०२/ २०२५- एका 17 वर्षीय शाळकरी मुलीचा शाळेला येता जाता पाठलाग करुन तु मला खूप आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करावयाचे आहे असे म्हणून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्या प्रकरणी दयानंद बापू लवटे रा.तनाळी ता पंढरपुर याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला…

Read More

हाजापूर येथे विहीर खोदताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात दगड पडून झाला मृत्यू

हाजापूर येथे विहीर खोदताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात दगड पडून झाला मृत्यू अकस्मात मयत अशी मंगळवेढा पोलीसात झाली नोंद….. मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि.८ फेब्रुवारी- हाजापूर येथे विहिरीचे काम करत असताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात विहिरीच्या कडेचा दगड पडून गंभीर जखमी होवून मयत झाल्याची घटना घडली असून याची अकस्मात मयत म्हणून नोंद मंगळवेढा पोलीसात करण्यात आली आहे….

Read More

मरवडे येथे भरदिवसा चोरट्याने 2 लाख 6 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिन्यांवर मारला हात

मरवडे येथे भरदिवसा चोरट्याने कपाटातील 2 लाख 6 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने पळविले अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल….. मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मरवडे येथे घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून भरदिवसा चोरट्याने लोखंडी कपाटात ठेवलेले 2 लाख 6 हजार 510 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल…

Read More

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निरीक्षकास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघाविरुध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरीक्षकास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघा विरुध्द गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी – जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात तु आमच्या विरोधातील कागदपत्र ऑफिसला घेवून येतो काय ? असे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक यांना गोपीनाथ रामचंद्र माळी रा.सराफ गल्ली मंगळवेढा, विष्णूदास बन्सीलाल मर्दा रा.मारवाडी गल्ली मंगळवेढा,इमाम…

Read More
Back To Top