गुंजेगाव येथील दुहेरी खून प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ

गुंजेगाव येथील दुहेरी खून प्रकरणी सर्व सात आरोपी अटकेत न्यायालयाने पोलीस कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ…. मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्या तील गुंजेगाव येथील रिना आप्पासो ढोबळे वय 35 व चंद्रकांत तात्यासो पाटील वय 45,रा.राजापूर या दुहेरी खून प्रकरणातील एकूण आत्तापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून मंगळवेढा न्यायालयाने यांना चार दिवसाची…

Read More

नागपूर येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग; तातडीने चौकशी करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नागपूर येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग; तातडीने चौकशी करण्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ : नागपूर शहरातील महाल परिसरात १७ मार्च २०२५ रोजी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावातील काही लोकांकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला.या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी…

Read More

गुंजेगाव ता.मंगळवेढा येथे दुहेरी हत्याकांड,आरोपींना अटक

गुंजेगाव ता.मंगळवेढा येथे दुहेरी हत्याकांड, आरोपींना अटक मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – दि.11/03/ 2025 रोजी सकाळी 09/10 वा चे सुमारास मी माझे घरी असताना माझा भाऊ चंद्रकांत पाटील रा.ढोबळे वस्ती गुंजेगाव ता मंगळवेढा जि सोलापूर याने माझे मोबाईलवर फोन करून मी रिना आप्पासो ढोबळे चे घरी आहे.येथे खुप मोठे भांडण होण्याची शक्यता आहे.येथे रिनाचे दिर लक्ष्मण ढोबळे…

Read More

श्री.ब.ब्र.राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांना झालेल्या बेदम मारहाणीबाबत पोलिस निरिक्षक मंगळवेढा यांना निवेदन

श्री.ब.ब्र.राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांना झालेल्या बेदम मारहाणीबाबत पोलिस निरिक्षक मंगळवेढा पोलिस स्टेशन यांना निवेदन मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०३/२०२५ – मौजे सिध्दनकेरी ता.मंगळवेढा जि. सोलापूर येथील तोफक‌ट्टी संस्थान मठ येथील शिवाचार्य श्री.ब.ब्र.राचोटेश्वर स्वामीजी हे गेले ३४ वर्षे श्री.सिध्देश्वर मंदिरात पुजा अर्चा व धर्मोपदेशनाचे कार्य करतात.सिध्दकेरी येथे मठाचे जवळजवळ १५० एकर शेतजमीन व कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील अनेक…

Read More

जळोली गावातील गांजा साठवणुकदार यांचेवर करकंब पोलीसांची कारवाई

जळोली गावातील गांजा साठवणुकदार यांचेवर करकंब पोलीसांची कारवाई एकुण ५,६५,६४०/- रू किंमतीचा एकुण २८.२८२ किलो ग्रॅम वजनाचा गांजा वनस्पतीचे पाने,फुले,बोंडे असा मुद्देमाल जप्त करकंब /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०३/२०२५ -दि.०८/०३/ २०२५ रोजी करकंब पोलीस ठाणेकडील सपोनि /सागर कुंजीर यांचे मार्गदर्शनखाली गोपनिय बातमीदार यांचे मार्फतिने पोलीस हवालदार आर आर जाधव व पोलीस हवालदार संदेश शिकतोडे यांनी गुप्त माहीती मिळवली…

Read More

मालवाहतूक करणार्‍या ट्रकला पिकअपने दिली धडक,पिकअप चालका विरुध्द गुन्हा दाखल

मालवाहतूक करणार्‍या ट्रकला पिकअपने दिली धडक पिकअप चालकाविरुध्द गुन्हा दाखल… मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा ते उमदी मार्गावर मालट्रकला पिकअपने भरधाव वेगात येवून जोराची धडक दिल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्या प्रकरणी पिकअप चालक अविनाश खेमू राठोड रा.हगलूर जि.विजयपूर याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दि.6 मार्च रोजी सायंकाळी…

Read More

पंढरपूर तालुका व शहर पोलिसांची अवैध गांजा विरुद्ध सर्वात मोठी कारवाई

पंढरपूर तालुका व शहर पोलिसांची अवैध गांजा विरुद्ध सर्वात मोठी कारवाई एकूण 147 किलो गांजा जप्त 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका व शहर पोलिसांकडून जप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात दि.०५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात उपविभागीय पोलीस अधिकारी…

Read More

सोड्डी परिसरात पोलिसांनी छापा टाकून शेतात लावलेला 8 लाख 79 हजार रुपये किमतीचा गांजा केला जप्त

सोड्डी परिसरात पोलिसांनी छापा टाकून शेतात लावलेला 8 लाख 79 हजार रुपये किमतीचा गांजा केला जप्त मंगळवेढा पोलिसांची मोठी कारवाई मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी हद्दीत गांजाचे मादक व नशाकारक वनस्पतीच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून 43 किलो 958 ग्रॅम वजनाचा गांजा 8 लाख 79 हजार 160 रुपये किमतीचा मुद्देमाल…

Read More

दारूचे सेवन करून मोटर सायकल चालविल्या प्रकरणी मंगळवेढा शहरात दोघांविरूध्द गुन्हा दाखल

दारूचे सेवन करून मोटर सायकल चालविल्याप्रकरणी दोघांविरूध्द मंगळवेढा शहरात गुन्हा दाखल जिल्हा वाहतुक शाखेच्या पोलिसांची कारवाई मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा शहरात दारूचे सेवन करून मोटर सायकल चालविल्याप्रकरणी दत्तात्रय बबन ढोणे वय 38 रा.गुंजेगाव,सुनिल मल्लिकार्जून गोपाळकर वय 26,रा.कुंभार गल्ली या दोघांविरूध्द मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी…

Read More

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई -तहसिलदार सचिन लंगुटे सहा लाकडी होड्या केल्या नष्ट पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.05:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने चंद्रभागा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सहा लाकडी होड्या जेसीबी साह्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याची…

Read More
Back To Top