महिंद्रा बोलेरो जिप चोरी करणाऱ्या चोरास अमरावती जिल्ह्यातुन पंढरपुर शहर पोलीसांनी केले गजाआड

परजिल्ह्यातुन येवुन पंढरपूरमध्ये महिंद्रा बोलेरो जिप चोरी करणाऱ्या चोरास अमरावती जिल्ह्यातुन पंढरपूर शहर पोलीसांनी केले गजाआड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०३/०४/२०२५- शहरामध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरीता आलेल्या भाविकांचे चार चाकी वाहन महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची बोलेरो प्लस जिप क्र. MH11AK2198 ही चोरीस गेल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १४९/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दि.०१/०३/२०२५ रोजी गुन्हा दाखल…

Read More

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई -तहसिलदार सचिन लंगुटे कारवाई करत चार वाहने केली जप्त पंढरपूर ,दि.03:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने माण व भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे तीन अशोक लेलँडचे पिकअप व ट्रॅक्टर अशी एकूण…

Read More

कुटुंबातील सदस्य एकच प्रश्न विचारत आहेत की , मुलीचे हात पाठीमागे बांधलेले होते,मग तिने गळफास घेतलाच कसा ?

कुटुंबातील सदस्य एकच प्रश्न विचारत आहेत की ,मुलीचे हात पाठीमागे बांधलेले होते, मग तिने गळफास घेतलाच कसा ? बलिया उत्तरप्रदेश- उत्तर प्रदेशातील बलिया येथे एका मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. तिचे हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत होते आणि मृतदेह दोरीच्या साहाय्याने झाडाला लटकलेला होता. यूपी पोलिसांनी ५ दिवस या प्रकरणाचा तपास करण्याचे नाटक केले आणि अखेर…

Read More

मोबाईलवर आलेले स्त्रीचे फोटो कोणाचे अशी विचारणा केल्याने पतीची पत्नीस बेदम मारहाण

मोबाईलवर आलेले स्त्रीचे फोटो कोणाचे अशी विचारणा केल्याने पतीची पत्नीस बेदम मारहाण पतीविरूध्द केला गुन्हा दाखल मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- खुपसंगी येथे एका 29 वर्षीय पत्नीने आपल्या पतीला तुमच्या मोबाईलवर महिलेचे व दोन मुलीचे आलेले फोटो कोणाचे आहेत असे विचारल्याच्या कारणावरून पतीने पत्नीस शिवीगाळ करीत वेळूच्या काठीने पाठीवर व डोकीवर मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी पती…

Read More

पोलीसांनी पकडला बठाण येथील भिमानदी पात्रातून बिगर पावती वाळू घेवून जाणारा टिपर

पोलीसांनी पकडला बठाण येथील भिमानदी पात्रातून बिगर पावती वाळू घेवून जाणारा टिपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल…. मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : बठाण येथील भिमा नदी पात्रातून बेकायदा वाळू घेवून जाणारा टिपर पोलीस पथकाने जप्त केला असून टिपरसह अंदाजे 11 लाख 16 हजार रुपये किंमत होत असून चालक दत्तात्रय ज्ञानू करळे वय 42 रा.गोणेवाडी याच्या विरुध्द गुन्हा दाखल…

Read More

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या 3 तरापा महसूल प्रशासनाने केल्या नष्ट

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या 3 तरापा महसूल प्रशासनाने केल्या नष्ट अवैध वाळू उपसा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :अवैध वाळू उपसा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये.रोज मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु असून कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय एवढी वाळू अवैधरित्या उपसून बिनदिक्कत विकली जात नसते. अशाच एका ठिकाणी महसूल आणि…

Read More

मंगळवेढा पोलीसांनी घेतला 12 तासाचे आत खुनातील आरोपी ताब्यात

मंगळवेढा पोलीसांनी घेतला 12 तासाचे आत खुनातील आरोपी ताब्यात मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,ता. 24/03/ 2025-मंगळवेढा पोलीसांनी 12 तासाचे आत खुनातील आरोपी आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले वय 35 वर्षे, रा.बोराळे ता. मंगळवेढा याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या गुन्ह्याबाबत दिलेली माहिती अशी यातील आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले वय 35 वर्षे, रा. बोराळे ता. मंगळवेढा…

Read More

बठाण नदी पात्रातून बिगर पावतीचा वाळू घेवून जाणार्‍या टिपर चालकावर गुन्हा दाखल

बठाण नदी पात्रातून बिगर पावतीचा वाळू घेवून जाणार्‍या टिपर चालकावर गुन्हा दाखल 15 लाख 25 हजाराचा पोलीसांनी केला मुद्देमाल जप्त….. मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०/२०२५- बठाण येथील भिमा नदी पात्रातून वाळू भरुन जाणारा बिगर पावतीचा टिपर पोलीसांच्या मदतीने महसूल प्रशासनाने पकडून अज्ञात चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत अनेक बिगर पावती टिपरवर कारवाई झाल्याने संंबंधीत…

Read More

मंदीरात चोरी केलेल्या आरोपीतांवर पाळत ठेवुन पोलीसांनी गुन्हे आणले उघडकीस

जळगाव पोलिसांनी तपास करत केली कारवाई भडगाव,जि.जळगाव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०३/ २०२५- मंदीरात चोरी केलेल्या आरोपीतांवर पाळत ठेवुन पोलीसांनी गुन्हे उघडकीस आणले आहेत . याबाबत माहिती अशी की दि.२३/०२/२०२५ रोजी सकाळी ०३.०० ते ०४.३० वाजेच्या दरम्यान कजगांव ता.भडगांव जि. जळगाव शिवारात शेत गट नं. १८९ रेल्वे पुलाजवळ असून फिर्यादीचे शेतात मंदिरात यातील अज्ञात आरोपी मजकूर याने फिर्यादी संजय…

Read More

मारापुर येथील अवैध दारू विक्री बंद करा..सरपंच विनायक यादव यांचे पोलिसांना पत्र

मारापुर येथील अवैध दारू विक्री बंद करा..सरपंच विनायक यादव यांचे पोलिसांना पत्र मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठी वसलेल्या मारापुर गावामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असून ही दारू विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी मारापुर गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे केली असून त्या निवेदनाच्या…

Read More
Back To Top