मार्च महिन्यात बँका 14 दिवस बंद राहतील, संपूर्ण यादी पहा

[ad_1] Bank Holiday: मार्चमध्ये काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर बँक किती दिवस आणि कधी बंद राहील हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. तर मग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, मार्चमध्ये बँका कधी आणि किती दिवस बंद राहतील जाणून घेऊया. ALSO READ: महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १२ टक्के वाढ…

Read More

महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १२ टक्के वाढ केली

[ad_1] Maharashtra News: महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महागाई भत्त्यात वाढ झाल्याने सुमारे १७ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. महागाई भत्त्याच्या वितरणाबाबतच्या विद्यमान प्रक्रिया आणि तरतुदी भविष्यातही लागू राहतील, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.   ALSO READ: LIVE: बसेसमध्ये सुरक्षा मार्शल किंवा पोलिस कर्मचारी तैनात करण्याचा विचार-सरनाईक मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने मंगळवारी १…

Read More

पंचायत समिती पंढरपूरची आमसभा 27 फेब्रुवारी रोजी आयोजित

पंचायत समिती पंढरपूरची आमसभा 27 फेब्रुवारी रोजी आयोजित पंढरपूर ,दि.24:-पंचायत समिती पंढरपूर सन 2024-25 ची आमसभा गुरुवार दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे, असे पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी कळविले आहे. सदरची आमसभा आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार समाधान आवताडे,आमदार…

Read More

खाजगी कारखानदारीमध्ये इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच प्राधान्यता

आवताडे शुगरच्या गळीत हंगाम २०२४-२५ ची उत्साहात सांगता पुढील गळीत हंगामामध्ये चालू वर्षापेक्षा अधिक जोमाने कारखाना चालवून जास्तीत जास्त ऊस गाळप करणार -कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सोमनाथ आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21/02/2025 – पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगर अँड डिस्टलरीज…

Read More

महाराष्ट्रातील मुला-मुलींना चांगला रोजगार मिळावा हा शासनाचा उद्देश-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्रातील मुला-मुलींना चांगला रोजगार मिळाला पाहिजे हा शासनाचा उद्देश-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा दरवर्षी ५ हजार प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य- मंगलप्रभात लोढा पुणे/जि.मा.का. :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औेंध येथे आयोजित नवनियुक्त शिल्पनिदेशकांच्या प्रशिक्षणाचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या…

Read More

योगी सरकारने सादर केले ८ लाख कोटी रुपयांचे बजेट, लखनौ हे एआयचे केंद्र बनेल

[ad_1] योगी सरकारने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी ८ लाख ८ हजार ७३६ कोटी ६ लाख रुपयांचा ऐतिहासिक अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. उत्तर प्रदेशच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे बजेट आहे. ALSO READ: कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये ३ प्रवाशांवर हल्ला, तरुणाने चाकूने वार केले मिळालेल्या माहितीनुसार योगी सरकारने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी ८ लाख ८ हजार…

Read More

मंगळवेढ्यात साखर कारखान्यांनी कायदा पायदळी तुडवत तब्बल दिड महिन्यानंतरही शेतकर्‍यांची बिले केली नाहीत अदा

मंगळवेढ्यात साखर कारखान्यांनी एफआरपीचा कायदा पायदळी तुडवला, तब्बल दिड महिन्यानंतरही शेतकर्‍यांची बिले केली नाहीत अदा मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी – मंगळवेढा तालुक्यातील साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम समारोप करण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र साखर कारखान्यांनी दि.1 जानेवारीपासून तुटलेल्या ऊसाची बिले अद्यापही न दिल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एफआरपीचा कायद्यात कारखान्यांनी…

Read More

ऑनलाईन खरेदी करण्या पेक्षा स्थानिक दुकानदारां कडूनच वस्तू खरेदी करा- खासदार प्रणिती शिंदे

इलेक्ट्रो – 2025 प्रदर्शनास खासदार प्रणिती शिंदे यांची भेट ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करण्याचे खासदार प्रणिती शिंदे यांचे आवाहन साेलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०२/२०५- सोलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन द्वारा इलेक्ट्राेनिक्स, काॅम्प्यूटर्स,साेलार व फिटनेस इक्विपमेंटस वस्तू,हाेम अ‍ॅप्लायन्सेस,टेलिकम्युनिकेशनचे प्रदर्शन इलेक्ट्राे 2025 दि.12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत हाेम मैदानावर हे प्रदर्शन आयाेजित करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने…

Read More

ताज केवळ हॉटेल नाही,तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज केवळ हॉटेल नाही,तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह नागपूर मध्ये ताज हॉटेल सुरु करावे- मुख्यमंत्री श्री. फडणवीस मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे, मुंबई येथे ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन केले.यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी टाटा समूह,इंडियन हॉटेल्स कंपनी यांचे नवीन प्रकल्पासाठी अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा…

Read More

हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन सुदामाच्या भेटीला श्रीकृष्ण आले: दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केल्या भावना पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०२/२०२५- पंढरपूर टेंभुर्णी पुणे रोडवरील करकंब ता. पंढरपूर येथे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी व श्रीयश रेस्टॉरंटचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी माढा चे…

Read More
Back To Top