आरबीआयच्या चलनविषयक धोरणात मोठी घोषणा, ५ वर्षांनी रेपो दरात कपात
[ad_1] Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले पहिले चलनविषयक धोरण जाहीर केले. तसेच आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, चलनविषयक धोरण समितीने एकमताने धोरण दर कमी केला. ALSO READ: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद, संजय राऊत यांच्यासह हे नेते ही उपस्थित राहणार मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय बँकेने आज म्हणजेच शुक्रवारी झालेल्या…
