बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र ने या लोकसभा मतदारसंघात पाठिंबा केला जाहीर

बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र ने या लोकसभा मतदारसंघात पाठिंबा केला जाहीर लोकशाही वाचवण्यासाठी आणि हुकूमशाही रोखण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्रने घेतला हा निर्णय पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी शेतमजूर युवक महिला व्यापारी यांच्या भविष्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आणि हुकूमशाही रोखण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज, हातकणंगले राजू…

Read More

… संधी अजूनही आहे !

… संधी अजूनही आहे ! विशेष लेख साहाय्यता क्रमांकावरून मतदारांच्या शंकांचे निरसन महाराष्ट्र राज्यात पाचव्या टप्प्यातले मतदान दि.20 मे, 2024 रोजी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणजे मतदार. मतदान करण्यासाठी पात्र असलेला आणि मतदानाची इच्छा असलेला कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये. हयासाठीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदार यादीत नाव असायला पाहिजे. आपण राहतो…

Read More

आगामी लोकसभा निवडणूक ही देशासाठी अतिशय महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खंबीर नेतृत्व देशाची गरज- आ.सचिन कल्याणशेट्टी

विजयाचा निर्धार भाजप होणार ४०० पार अक्कलकोट/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.18/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वागदरी गावात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी उपस्थित राहत गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…

Read More

जीवन यशस्वी करण्यासाठी ज्ञान प्राप्त करा- आचार्य शिरोमणी प.पू.108 आचार्य श्री विशुद्धसागरजी महाराज

जीवन यशस्वी करण्यासाठी ज्ञान प्राप्त करा-आचार्य शिरोमणी प.पू.108 आचार्य श्री विशुद्धसागरजी महाराज यांचे प्रतिपादन पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज: ज्ञान हे सद‍्गुण आहे. ज्यांना ज्ञान आहे तो कधीही आक्रमक असू शकत नाही.जीवन यशस्वी करण्यासाठी ज्ञान प्राप्त करा,असे प्रतिपादन आचार्य शिरोमणी श्री विशुद्धसागरजी मुनीमहाराज यांनी केले .अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक तयार केले असतात. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील देखील अपघात…

Read More

वैष्णवी प्रसाद रानडे यांच्या संशोधनामुळे स्वयंचलित वाहन उद्योगात होणार क्रांती : रघुनाथ माशेलकर

रानडे यांच्या संशोधनामुळे स्वयंचलित वाहन उद्योगात होणार क्रांती : रघुनाथ माशेलकर पंढरपूरच्या अभियंत्यांचे स्वयंचलित वाहन क्षेत्रात महत्वपुर्ण संशोधन संशोधनाचे पेटेंट प्राप्त केल्याने पुणे येथे विशेष गौरव  पंढरपुर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 एप्रिल – अभियंता वैष्णवीप्रसाद रानडे यांनी केलेल्या महत्वपुर्ण संशोधनामुळे स्वयंचलित वाहनांना अधिक सुरक्षा लाभणार असून वाहनांची क्षमता देखिल वाढणार आहे त्यामुळे स्वयंचलित वाहन क्षेत्रात मोठी…

Read More

भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्टासाठी देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे गरजेचे – राज्यपाल रमेश बैस

भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्र आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्टासाठी देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे गरजेचे – राज्यपाल रमेश बैस मुंबई,दि.२७ : भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्र आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक…

Read More

एनसीसीएफ आणि नाफेडला साठवणीच्या गरजेसाठी थेट शेतकऱ्यां कडून 5 लाख टन कांदा खरेदी सुरू करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

एनसीसीएफ आणि नाफेडला साठवणीच्या गरजेसाठी थेट शेतकऱ्यांकडून 5 लाख टन कांदा खरेदी सुरू करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश नवी दिल्ली / PIB Mumbai,26 मार्च 2024 – रब्बी-2024 हंगामाच्या उत्पादनाची बाजारात आवक सुरु झाल्यामुळे एनसीसीएफ अर्थात भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना आणि नाफेड म्हणजेच भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटनेने चालू वर्षात साठवणीच्या (बफर स्टॉक) गरजेसाठी थेट…

Read More
Back To Top