खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल पुणे,दि.०९/०५/२०२५ : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त १०५ खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत.काही खाजगी व थेट बाजारा बाबत शेतमाल विक्री सुविधा संदर्भात तक्रारी आहेत.खाजगी बाजारात खरेदी विक्री शेड, बाजार ओटे, गोडावुन, रस्ते यासह पायाभूत सुविधांची तपासणी…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी सर्वसामान्य जनतेला आपला केंद्रबिंदु मानून हिताचे धोरणात्मक निर्णय घेतले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी सर्वसामान्य जनतेला आपला केंद्रबिंदु मानून हिताचे धोरणात्मक निर्णय घेतले पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.09 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य करणारा पक्ष असून सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर पक्षाचे ध्येयधोरण पोहचवावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरेामणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव…

Read More

भारतीय सैन्याला विजयासाठी पंढरपूरमध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीने दुवा अदा

भारतीय सैन्याला विजयासाठी पंढरपूरमध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीने दुवा अदा भारतीय सैन्याला विजयासाठी पंढरपूरमध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीने दुवा (प्रार्थना) अदा करण्यात आली… पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०५/२०२५- सुरु असलेल्या भारत पाकिस्तान युध्दामध्ये पंढरपूर येथील मुर्शिद बाबा दर्गा येथे भारतीय सैन्याला यश मिळावं तसेच पहलगाम येथे निष्पाप बळी गेलेले जे बांधव आहेत त्यांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी तसेच पाकिस्तानने केलेल्या…

Read More

शैक्षणिक कारणासाठी दाखले घेताना अतिरिक्त पैसे आकारल्यास क्यु आर कोड स्कॅनवर करा तक्रार

शैक्षणिक कारणासाठी लागणारे दाखले काढून घेण्याचे आवाहन अतिरिक्त पैसे आकारल्यास क्यु आर कोड स्कॅनवर करा तक्रार पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.9 – इयत्ता 10 वी व 12 वीच्या निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेकरीता विद्यार्थी व पालकांची विविध दाखले काढण्यासाठी सर्व आपले सरकार सेवा केंद्र व सेतू कार्यालयात गर्दी होते आणि ब-याच विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे शैक्षणिक…

Read More

खुनाचा कट रचनाऱ्या दोघांना कंबरेला पिस्टल लावुन फिरत असताना पंढरपुर शहर पोलीसांनी घेतले ताब्यात

खुनाचा कट रचनाऱ्या दोघांना कंबरेला पिस्टल लावुन फिरत असताना पंढरपुर शहर पोलीसांनी घेतले ताब्यात पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,-दि.०७/०५/२०२५ रोजी पंढरपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार जुना कासेगाव रोड पंढरपुर येथे मोटार सायकली वरून येत असताना पोलीसांनी गराडा घालुन त्यांना जागीच पकडले. पकडलेले इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव विधीसंघर्ष बालक ०१) अ.ब.क., ०२)…

Read More

सायबर गुन्हे व फसवणूक टाळण्यासाठी अधिक परिणामकारपणे काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सायबर गुन्हे व फसवणूक टाळण्यासाठी अधिक परिणामकारपणे काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सायबरच्या चॅटबॉट व माहितीपटाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई,दि.8 मे 2025 : सायबर सुरक्षेसाठी देशातील अत्याधुनिक सुविधा महाराष्ट्रात आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हे,सायबर फसवणूक व मानवी तस्करीपासून लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.यापुढील काळातही अधिक परिणामकारपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

प्रहार च्या लढ्याला यश, घरकुलासाठी पाच ब्रास वाळु मिळणार मोफत

प्रहार च्या लढ्याला यश,घरकुलासाठी पाच ब्रास वाळु मिळणार मोफत झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला आली जाग -समाधान हेंबाडे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण बठाण येथील वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात चालू होता पण घरकुलासाठी वाळू मिळत नव्हती त्यामुळे प्रहार संघटनेने एक मे रोजी प्रांत कार्यालयासमोर आसूड आंदोलन सुरू केले. सात दिवस आंदोलन चालले परंतु अधिकारी…

Read More

भारत आता कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागतिक स्तरावर आपले स्थान प्रस्थापित करतोय

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक भारत आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात जागतिक स्तरावर आपले स्थान प्रस्थापित करतोय मुंबई,दि.८ मे २०२५ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही धोकेही…

Read More

पिक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात आ.समाधान आवताडे यांनी बोलावली अधिकाऱ्यांसमवेत बैठक

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील पिक विमा योजना शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात आ.समाधान आवताडे यांनी बोलावली अधिकाऱ्यांसमवेत बैठक मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023- 2024 ,रब्बी 2023-2024 हंगामातील नुकसान भरपाई वाटप रक्कम, प्रलंबित रक्कम यासंदर्भात तालुका कृषी कार्यालय मंगळवेढा येथे शनिवार दि.10 मे रोजी आमदार समाधान आवताडे, विमा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक,जिल्हा कृषी…

Read More

अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना

अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी विशेष लेख – ०३मे २०२५ अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहे. याची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व वर्गातील लोकांच्या विकासा बरोबरच अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात राहता यावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓