अन्नदानासाठी भाविकाकडून ५ लाख एक हजाराचा धनादेश
अन्नदानासाठी भाविकाकडून ५ लाख एक हजाराचा धनादेश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सदर बाजार सातारा येथील विठ्ठलाचे निस्सीम भक्त बजरंग बाबुराव बाचल यांनी अन्नछत्रासाठी ५ लाख एक हजार रुपयांचा धनादेश पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस दिला आहे . श्री विठ्ठलावर त्यांची नितांत श्रद्धा असून, आपल्या हातून विठ्ठलाची सेवा घडावी तसेच अन्नदान घडावे अशी…
