महाराष्ट्रात महायुती आणि भाजपच्या कमी आलेल्या जागांची मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी आम्ही कमी पडलो – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई – महाराष्ट्रात महायुती आणि भाजपच्या कमी आलेल्या जागांची मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. आपण स्वतः कुठेतरी कमी पडलो आहोत ती कमतरता भरून काढण्यासाठी व विधानसभेकरिता पूर्णवेळ काम करायचे असल्याने मला राज्य सरकार मधून मुक्त करावे अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाने आयर्लंड ला पराभूत करत आपली विजयाने सुरुवात केली

आयर्लंडला पराभूत करत टीम इंडियाने विक्रम रचत पाकिस्तानला मागे टाकले टी ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाने आयर्लंड ला पराभूत करत t-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने आपली विजयाने सुरुवात केली आहे. आयर्लंड ला आठ गडी राखून पराभूत करत एका मोठ्या विक्रमाची नोंद केली असून या सामन्यात रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराच्या नावावर विक्रम नोंदवला गेला…

Read More

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयानंतर जेसीबी च्या माध्यमातून गुलाल उधळून आनंदोत्सव

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माढा मतदारसंघातील विजयाने मतदारांच्या अपेक्षा वाढल्या अकलूज /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातून ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आलेले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील विजय झाले आहेत .या विजयानंतर जिल्ह्यात माळशिरस, माढा ,करमाळा, सांगोला, अकलूज, पंढरपूर येथे विजयी जल्लोष करण्यात आला. जेसीबीच्या माध्यमातून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे सोन्याचे हार अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे दोन सोन्याचे हार अर्पण पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.5 :- मौजे कुंजीरवाडी,ता.हवेली येथील भाविक बबन रामचंद्र तुपे यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठलास चार पदरी व श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे हार अर्पण केले आहेत. हाराचे एकूण वजन 249 ग्रॅम असून त्याची किंमत15 लाख…

Read More

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पंढरपूर नगर परिषद व सुंदर पंढरपूर हरित पंढरपूर वृक्षप्रेमी ग्रुपच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पंढरपूर नगर परिषद व सुंदर पंढरपूर हरित पंढरपूर वृक्षप्रेमी ग्रुपच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा वृक्षारोपण कार्यक्रमात भरत काळे यांनी आपली कन्या सायली हिच्या वाढदिवसा निमित्त रु.५००१/- ट्री गार्ड व झाडे लावण्यासाठी केली मदत पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०६/२०२४- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंढरपूर शहरातील…

Read More

पौष्टिक आहाराच्या सवयींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी व निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठीच हा उपक्रम

स्वेरीमध्ये आहार क्रांती विषयावर चर्चासत्र संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०६/२०२४- गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एमबीए विभागामध्ये ग्लोबल इंडीयन सायंटीस्ट अँड टेक्नोक्रॅट्स (GIST) तर्फे आहार क्रांती या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व एम.बी.ए.चे विभागप्रमुख डॉ.के.पी.गलानी यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या…

Read More

शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांचे रिपाइं आठवले गटातर्फे अभिनंदन करण्यात आले

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांचे रिपाइं आठवले गटातर्फे अभिनंदन जयसिंगपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०५/०६/२०२४-नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांचे कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानी आज रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सदिच्छा भेट घेऊन लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल रिपब्लिकन…

Read More

येणाऱ्या रोपांमधून सरकोलीत ज्या घरात मुलगी जन्माला येईल त्या घराच्या दारात कन्या वृक्ष म्हणून पर्यटन स्थळ निर्मितीच्या वतीने करणार लागवड

सनसेट पाॅईंटवर ५०० फळांच्या बियांचे बिजारोप करण्यात येणार सरकोली ता.पंढरपूर ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०४/०६/२०२४ –५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सरकोली ता.पंढरपूर येथे बुधवार दि ०५/०६/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा सनसेट पाॅईंटवर ५०० फळांच्या बियांचे बिजारोप करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर वाढलेले उष्णतेचे प्रमाण, हवेतील कार्बन डायॉक्साईडची होणारी वाढ, वृक्षतोड,वृक्षसंवर्धन,नद्या…

Read More

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डी एस गायकवाड सेवानिवृत्ती निमित्त तिसंगी सोनके ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डी एस गायकवाड सेवानिवृत्तीनिमित्त तिसंगी सोनके ग्रामस्थांच्यावतीने सत्कार सोनके ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- डी एस गायकवाड सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना तिसंगी सोनके हे नुकतेच सेवानिवृत्त झाले.त्यांच्या काळात लंपी च्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक जनावरं लंपीग्रस्त झाली होती . पशुपालक हा लंपी आजाराने घाबरून गेला होता.अशा काळात लंपी आजार मोठ्या प्रमाणात…

Read More

श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरास लाकडी मेघडंबरी अर्पण

श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरास लाकडी मेघडंबरी अर्पण पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये श्री.विठ्ठल गाभारा व श्री.रूक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रूक्मिणी गाभारा येथील मेघडंबरी देखील…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓