स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्यावतीने गुरुवारी गुणवंतांचा सन्मान सोहळा

स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी गुणवंतांचा सन्मान सोहळा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०६/२०२४ – स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत यश संपादन करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील गुणवंतांचा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवार,दि.१३ जून २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता श्रेयश…

Read More

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची हॅटट्रिक

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची हॅटट्रिक मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांनी आज दि.9 जून 2024 रोजी केंद्रिय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. सलग तिसऱ्यांदा भारत सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा बहुमान मिळविणारे ना. रामदास आठवले यांचे देशभर आंबेडकरी रिपब्लिकन दलित बौध्द बहुजन जनतेतून कौतुक होत आहे.केंद्रीय राज्यमंत्री पदाची हॅटट्रिक…

Read More

वृक्षप्रेमी आमदार सुभाष देशमुख यांची सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीस भेट

वृक्ष प्रेमी आमदार सुभाष देशमुख यांची सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीस भेट सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – रविवार दि ०९/०६/२०२४ रोजी सोलापूर येथील आमदार सुभाष देशमुख हे सुस्ते येथे अनंत चव्हाण यांच्याकडे सुस्ते गावातील वृक्ष लागवडीच्या चर्चेसाठी आले होते. त्यावेळी पर्यटन स्थळ निर्मितीसाठी सर्व सरकोलीकरांच्या मदतीने प्रयत्न करणारे माजी पोलीस अंमलदार विलास भोसले हेही गेले होते….

Read More

विठूरायाच्या चंदन उटी पुजेची सांगता- व्यवस्थापक बालाजी पुदलवाड

विठूरायाच्या चंदन उटीपुजेची सांगता- व्यवस्थापक बालाजी पुदलवाड पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.09- ग्रीष्म ऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला दि.9 एप्रिल पासून सुरुवात करण्यात आली होती.या पुजेची सांगता दि.09 जून रोजी करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड…

Read More

बांबू आणि औषधी वनस्पती जतन- संवर्धन- रोपण-उद्योजकता विषयक एकदिवसीय कार्यशाळा

बांबू आणि औषधी जतन- संवर्धन- रोपण-उद्योजकता विषयक एकदिवसीय कार्यशाळा पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – सध्याची राज्यात-देशातील पर्यावरण विषयक प्राथमिकता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र वाढविण्याची नितांत गरज आहे. शिवाय ह्या हरितीकरणाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक स्त्रोत वाढावेत ह्या हेतूने आणि विचाराने बांबू स्वराज्य मोहिमे अंतर्गत स्थानिक शेतकऱ्यांसाठी बांबू आणि औषधी वनस्पती जतन-संवर्धन-रोपण-उद्योजकता विषयक एकदिवसीय कार्यशाळा आयोजित…

Read More

अशा गुन्ह्यात सामील असलेल्या प्रत्येक गुन्हेगारावर अशी कठोर कारवाई व्हायला हवी- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

नव्याने स्थापन झालेल्या उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाकडून निवड प्रक्रिया वेळेवर सुरू करण्याची अपेक्षा पेपर सेट करण्यापासून ते निकाल तयार करण्यापर्यंतच्या विविध कामांसाठी संपूर्ण व्यवस्थेत सर्वसमावेशक सुधारणांची गरज आहे. लखनौ / 08 जून 2024 – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी विविध विभागांमधील रिक्त पदांवर निवड प्रक्रियेला गती देण्यासाठी वरिष्ठ…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 01 लाख 18 हजार किंमतीचे सोने-चांदी वस्तू अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 01 लाख 18 हजार किंमतीचे सोने-चांदी वस्तू अर्पण पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.8:- मौजे वसमत, ता.हिंगोली येथील भाविक कौशल्याबाई मूर्तीराम करळे यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस सोने १७ ग्रॅम (बोर मन्याची माळ, टॉप झुबे जोड व मंगळसूत्र) व चांदी २९८ ग्रॅम (कडे जोड) अशा सोने-चांदी वस्तू अर्पण केले आहेत. सोने -चांदी वस्तुची…

Read More

भाजपचा पराभव यामागे नेमकं कारण आणि कोणाची चूक याबाबत राजनीति तज्ञ प्रशांत किशोर काय म्हणाले

पण जिथे उमेदवार न पाहता कोणालाही तिकीट दिले गेले तिथेच पराभवाचा धक्का बसला नवी दिल्ली – लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही.अनेक केंद्रीय मंत्र्यांसहित महत्त्वाचे नेते या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामागे नेमकं कारण आणि कोणाची चूक याबाबत राजनीति तज्ञ…

Read More

दुसऱ्या राज्यातील लोकसभा खासदारकीला उभे असलेल्या उमेदवारांचे मराठीशी कनेक्शन

दुसऱ्या राज्यातील लोकसभा खासदारकीला उभे असलेल्या उमेदवारांचे मराठीशी कनेक्शन मुंबई – बिहारच्या सीतामढीमधून जनता दल युनायटेड तर्फे निवडून आलेले अस्खलितपणे मराठी बोलणारे देवेंद्र ठाकूर हे २०२४ च्या लोकसभेवर निवडून येऊन पोहोचले आहेत. ठाकूर यांचे घर मुंबईत असले तरी ते मूळचे बिहारचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्रातील नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झाले आहे तर महाविद्यालयीन शिक्षण…

Read More

मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यासाठी १८६ कोटी मंजूर – आ.आवताडे

मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यासाठी १८६ कोटी मंजूर -आ.आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०६/२०२४- मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भाग वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिला असून या भागांमध्ये उद्योगधंदे वाढवणे व शेतीच्या पाण्याची सोय करणे हे प्रमुख काम डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आहे. या भागात उद्योग वाढवायचे असतील तर पहिल्यांदा व्यवस्थित दळणवळणाची सोय झाली पाहिजे तरच उद्योगधंदे फायदेशीर ठरत असतात ही गोष्ट…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓